एअर स्ट्राईक : आमच्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजू नका; सचिनचा इशारा
भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.
Feb 26, 2019, 04:49 PM ISTमाझ्यात आणि सचिनमध्ये भांडणं लावू नका, दादाची चपराक
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.
Feb 25, 2019, 08:21 PM ISTनवी दिल्ली | पाकला फुकट गुण देण्यापेक्षा खेळून हरवा - सचिन
Sachin Tendulkar Wants To Beat Pakistan In World Cup Once Again
पाकला फुकट गुण देण्यापेक्षा खेळून हरवा - सचिन
नवी दिल्ली | सचिन तेंडुलकरची पाकिस्तान वर्ल्डकप सहभागावर प्रतिक्रिया
नवी दिल्ली | सचिन तेंडुलकरची पाकिस्तान वर्ल्डकप सहभागावर प्रतिक्रिया
Feb 23, 2019, 10:35 AM ISTपाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
Feb 22, 2019, 09:29 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर सचिन तेंडुलकरकडूनचा संताप
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्याबाबत सचिन तेंडुलकर यांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे.
Feb 15, 2019, 09:39 PM ISTबीसीसीआयची आयपीएलसारखीच लीग, अर्जुन तेंडुलकर या टीममध्ये
बीसीसीआयनं आयपीएलच्या धर्तीवर आता नव्या लीगची सुरुवात केली आहे.
Feb 12, 2019, 05:01 PM ISTवर्ल्ड कपमध्ये बुमराह भारताचा हुकमी एक्का- सचिन तेंडुलकर
२०१९ सालचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.
Feb 5, 2019, 11:16 PM ISTनेपाळच्या क्रिकेटपटूनं मोडला सचिनचा विक्रम
नेपाळ संघाच्या रोहित पाउडेलने हा विक्रम केला आहे.
Jan 27, 2019, 07:16 PM ISTVIDEO : सचिनसाठी देशभक्ती म्हणजे....
राष्ट्रगीताचा उल्लेख होतो तेव्हा....
Jan 25, 2019, 02:02 PM IST...म्हणून सचिनकडून 'त्या' सुरक्षा रक्षकाची प्रशंसा
दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Jan 22, 2019, 11:34 AM ISTन्यूझीलंडमध्ये धोनीला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी
धोनीने आतापर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५६ धावा केल्या आहेत.
Jan 21, 2019, 07:00 PM IST