न्यूझीलंडमध्ये विराटला सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी
ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.
Jan 21, 2019, 06:58 PM IST...तर रवींद्र जडेजा कपिल देव-सचिनच्या यादीत जाणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Jan 16, 2019, 09:57 PM ISTनागपूर | गडकरींच्या गोलंदाजीवर सचिनची फटकेबाजी
Nagpur Sachin Tendulkar And Nitin Gadkari At Khelo Nagpur Khelo
Jan 13, 2019, 03:10 PM ISTमुंबई । मी जो काही आहे, तो आचरेकर सरांमुळेच - सचिन तेंडुलकर
मी जो काही आहे जो काही मी घडलो तो फक्त आणि फक्त आचरेकरांमुळेच असे म्हणत सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. मी २४ वर्षे भारतासाठी फलंदाजी करू शकलो त्याचं कारण फक्त आणि फक्त आचरेकर सर होते असेही सचिनने म्हटले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांची स्मृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्यांच्या आठवणी जागवल्या.
Jan 10, 2019, 09:40 PM ISTसरांचा वारसा पुढे न्या, शरद पवार यांचं आचरेकरांच्या शिष्यांना आवाहन
ज्येष्ठ क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांना आज शिवाजी पार्क जिमखाना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
Jan 10, 2019, 09:34 PM IST'सचिन आणि द्रविडकडेही चेतेश्वर पुजारासारखी 'नजर' नव्हती'
पुजाराच्या चिवट खेळीमुळे ऑस्ट्रेलिय गोलंदाज हतबल झाले होते.
Jan 10, 2019, 06:28 PM ISTमहिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका
भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.
Jan 8, 2019, 02:02 PM ISTद्रोणाचार्य | रमाकांत आचरेकर सरांच्या कार्याला मानवंदना
द्रोणाचार्य | रमाकांत आचरेकर सरांच्या कार्याला मानवंदना
Jan 4, 2019, 09:10 AM ISTमुंबई | भारतरत्न घडवणारा द्रोणाचार्य कालवश
मुंबई | भारतरत्न घडवणारा द्रोणाचार्य कालवश
Sachin Tendulkar Attend Ramakant Achrekar Sir_s Funeral Budding School Cricketers Pay Tribute To Late Coach
मुंबई | आचरेकर सरांना अनोखी मानवंदना
मुंबई | आचरेकर सरांना अनोखी मानवंदना
Mumbai,Dadar Sachin Tendulkar Coach Ramakant Achrekar Dead Body At Shivaji Park Ground
... आणि सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर!
यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींसाठी क्रिकेटचा देव असलेल्या सचिनला देखील अश्रू अनावर झाले.
Jan 3, 2019, 12:37 PM ISTVIDEO : आचरेकर सरांचं अंत्यदर्शन घेताना सचिनला अश्रू अनावर
शिवाजी पार्कवर आचरेकर सरांचा पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळी आचरेकर सरांना क्रिकेट बॅटने मानवंदना देण्यात आली
Jan 3, 2019, 12:11 PM ISTमुंबई | सचिन तेंडुलकरने जागवल्या आचरेकर सरांच्या आठवणी
मुंबई | सचिन तेंडुलकरने जागवल्या आचरेकर सरांच्या आठवणी
Jan 3, 2019, 09:25 AM IST