सचिन आणि टीम इंडियाची फिरकी
Jun 1, 2016, 01:12 PM IST11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड
इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे.
May 30, 2016, 08:43 PM ISTअंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर
तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.
May 30, 2016, 02:36 PM ISTतन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे
आयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे.
May 30, 2016, 12:58 PM ISTएआयबीच्या तन्मय भट्ची सचिनवर शेरेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2016, 10:16 AM ISTएआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका
एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका
May 29, 2016, 09:22 PM ISTएआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका
एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
May 29, 2016, 07:56 PM ISTसचिनच्या मुलाबाबतचा हा मेसेज होतोय व्हायरल
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
May 29, 2016, 03:27 PM ISTम्हणून विराट कोहली यशस्वी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे.
May 27, 2016, 06:26 PM IST...हाच भारतीय 'सैराट' तोडू शकेल सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड!
इंग्लंडचा माजी क्रिकेटर डोमनिक कॉर्क यानं भारताचा बॅटसमन विराट कोहली याचं कौतुक केलंय. विराट हा सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकतो, असंही कॉर्कनं म्हटलंय.
May 19, 2016, 04:00 PM ISTसचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली
सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.
May 16, 2016, 04:34 PM ISTसचिन तेंडुलकरने नोएडात खरेदी केला आलिशान फ्लॅट
माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील आलिशान वस्ती असलेल्या ग्रेटर नोएडा येथे फ्लॅट खरेदी केलाय. या फ्लॅटची किंमत १ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे.
May 13, 2016, 11:26 PM ISTसचिनच्या मदतीला जात आडवी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.
May 10, 2016, 04:30 PM IST