दुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग
मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.
Apr 21, 2016, 10:40 PM ISTसचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर 'फॅन्स'ने घेतले तोंडसुख
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे.
Apr 15, 2016, 04:46 PM ISTगेलच्या मुलाने तोडला सचिन आणि कोहलीचा रेकॉर्ड
आईपीएल सीजन ९ मध्ये सनराइजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुचा खेळाडू सरफराज खानने त्याच्या धमाकेदार खेळीने अनेकांचे मन जिंकले. सरफराजने १० बॉलमध्ये ३५ रन्स केले. क्रिस गेल देखील मग याचं कौतूक करण्यास मागे नाही राहिला. त्याने म्हटलं की, 'सरफराज खूप छोटा आहे आणि माझ्या मुला सारखा आहे.'
Apr 14, 2016, 06:08 PM ISTविनोद कांबळीचा सचिनवर पुन्हा वार
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे.
Apr 14, 2016, 04:53 PM ISTसचिन तेंडुलकरच्या जीवनावरील सिनेमाचा पहिला टीझर
बहुचर्चित ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित सिनेमाचा टिझर आज रिलीज करण्यात आला.
Apr 14, 2016, 03:03 PM ISTबीडच्या मुलांसाठी सचिनची ४० लाखांची मदत
Apr 12, 2016, 10:56 AM ISTसचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.
Apr 12, 2016, 08:16 AM ISTकेरळच्या अग्नितांडवाने हादरलो- सचिन तेंडुलकर
केरळच्या अग्नितांडवाने हादरलो, असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिर आवारातील ही घटना आहे. रविवारी पहाटे येथे भीषण आग लागली. आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यु झाला आहे, तर ३०० जण जखमी झाले आहेत.
Apr 10, 2016, 11:34 PM ISTइंग्लंडचा प्रिन्स मुंबईच्या दौऱ्यावर, सचिनची घेतली भेट
इंग्लंडचा प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडल्टन सध्या मुंबई दौ-यावर असून यावेळी त्यांनी ओव्हल मैदानावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकरची भेट घेतली.
Apr 10, 2016, 08:10 PM ISTइंग्लंडच्या प्रिन्सने घेतली सचिनची भेट
इंग्लंडच्या प्रिन्सने घेतली सचिनची भेट
Apr 10, 2016, 07:44 PM ISTसचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल
क्रिकेटचा देव मानला जाणारा आणि अनेक क्रिकेट खेळाडूंचा आदर्श असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चाहते हे त्याचं सचिन-सचिनच्या आवाजात स्वागत करतात.
Apr 10, 2016, 04:53 PM ISTसचिनचा ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदू नववर्षांच्या दिवशी ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला.
Apr 10, 2016, 12:16 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा खेळाडू असला तरी आपल्या प्रथा परंपरा विसरलेला नाही.
Apr 8, 2016, 02:04 PM ISTबारामती- उद्घाटनावेळी काय म्हणाला सचिन तेंडुलकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 04:38 PM ISTबारामतीत सचिन, राहाणे, आगरकर यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 01:59 PM IST