'सचिन-सचिन आहे, विराट नाही'
पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे, "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागा सध्या कोणताच क्रिकेटपटू घेवू शकत नाही. म्हणून विराट कोहलीची मास्टर ब्लास्टरबरोबर तुलना करणे चुकीचे आहे", असे देखील आफ्रिदीने म्हटलंय.
Mar 7, 2016, 10:09 AM ISTसचिन तेंडुलकरचं महापालिका आयुक्तांना पत्र
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:25 PM ISTसचिन तेंडुलकरचं महापालिका आयुक्तांना पत्र
मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने देवनार डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलंय.
Mar 3, 2016, 08:57 PM ISTदेवनार डंम्पिंग ग्राऊंडप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा : सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर
Mar 3, 2016, 05:51 PM ISTद्रविडकडून सचिनची नक्कल
राहुल द्रविडची ओळख म्हणजे शांत आणि सभ्य कोणाच्याही वाटेला न जाणारा खेळाडू.
Mar 3, 2016, 04:30 PM ISTदेवनार डंम्पिंग ग्राऊंडप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा हवा : सचिन तेंडुलकर
सचिननं देवनार डंपिंग ग्राऊंडवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
Mar 3, 2016, 03:25 PM IST'मन की बात'मधून सचिनच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 02:29 PM IST'मन की बात' मध्ये यंदा सचिन आणि विश्वनाथन आनंद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' आज खास असणार आहे.
Feb 28, 2016, 09:55 AM ISTक्रिकेटच्या देवाकडून मराठवाड्याच्या दुष्काळाची दखल
मराठवाड्यातल्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मराठवाड्याच्या या दुष्काळाची दखल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनंही घेतली आहे
Feb 21, 2016, 04:28 PM ISTसचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण
क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.
Feb 20, 2016, 04:32 PM ISTक्रिकेट मैदानातील वाघ, जंगलातील राजाबरोबर
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावरचा वाघ सध्या महाराष्ट्राच्या जंगलात हिंडतोय.
Feb 20, 2016, 04:14 PM ISTरिटायरमेंटनंतरही सचिनचे विश्वविक्रम सुरुच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
Feb 19, 2016, 08:40 AM ISTआयला! सचिनचा मुलगा देणार उत्तर प्रदेशातून परीक्षा?
आग्रा : देशात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार कोणत्या पातळीला पोहोचलाय याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला.
Feb 18, 2016, 12:36 PM IST... म्हणून सचिन तेंडुलकर महान होता
टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातला सर्वात महान खेळाडू मानला जातो. त्याच्या मागचं कारण फक्त त्याने केलेले रेकॉर्ड आहेत असं नाही. तर त्याच्या महान असण्यामागचं कारण त्याचा स्वभाव आहे.
Feb 17, 2016, 08:35 AM ISTअॅडम वोग्सने मोडला सचिन, ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम वोग्सने पहिल्याच डावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांना रेकॉर्ड मोडलाय.
Feb 16, 2016, 10:31 AM IST