प्रणवने घेतली मास्टर ब्लास्टरची भेट
शालेय क्रिकेट स्तरावर नाबाद १००९ धावांची विक्रमी फलंदाजी करणाऱ्या प्रणव धनावडेने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली.
Feb 15, 2016, 10:55 AM ISTव्हॅलेंटाईन डे स्पेशल : सचिन-अंजलीची लव्हस्टोरी
पहिल्या भेटीनंतर सचिन आणि अंजली पाच वर्षे नात्यात होते...
Feb 14, 2016, 09:49 AM ISTअॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.
Feb 13, 2016, 03:41 PM ISTसुरक्षेसाठी हेल्मेट गरजेचं- सचिन तेंडुलकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2016, 08:22 PM ISTयुवराजच्या कॅन्सर अभियानात सचिन आणि विराट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि झहीर खान या सारखे क्रिकेट स्टार युवराज सिंग यांच्या कॅन्सर अभियानात सामील झाले आहेत.
Feb 5, 2016, 06:08 PM ISTसचिन तेंडुलकरचा अमरावतीतील शाळकरी विद्यार्थ्यांना संदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 10:27 AM ISTविराट म्हणतो, सचिनमुळे मी क्रिकेट खेळणे सुरु केले
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त कामगिरीमुळे भारताचा विराट कोहली टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय. मात्र याचे श्रेय तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देतो. तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे परिपक्व फलंदाज बनण्यास मदत झाल्याचे कोहलीने यावेळी सांगितले.
Feb 2, 2016, 01:35 PM ISTसचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.
Jan 31, 2016, 09:52 AM ISTसनी म्हणते, तेंडुलकर आहे हँडसम क्रिकेटर
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचे लाखो करोडो फॅन्स आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का ती कोणाला सर्वात हँडसम क्रिकेटर मानते. सनीच्या मते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मोस्ट मोस्ट हँडसम क्रिकेट आहे.
Jan 30, 2016, 04:29 PM ISTसात वर्षाच्या मुलामध्ये दिसली सचिनच्या बॅटिंगची झलक
Jan 25, 2016, 01:22 PM ISTमुंबईत स्पोर्ट्स हिरोज राष्ट्रगीताचं अनावरण
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटमार्फत स्पोर्ट्स हिरोज या नावानं राष्ट्रगीताचं अनावरण सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं.
Jan 25, 2016, 09:36 AM ISTदिग्गज खेळाडूंचा राष्ट्रगीतामध्ये समावेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:03 AM ISTक्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट
क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ
Jan 21, 2016, 05:12 PM IST'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम' - सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.
Jan 21, 2016, 04:06 PM IST