sachin tendulkar

माझ्यासाठी देवासारखा आहे सचिन तेंडुलकर - धोनी

सचिन तेंडुलकरला आपला आदर्श असल्याचं टीम इंडिया वनडेचा कॅप्टन धोनीनं म्हटलंय. सचिन तेंडुलकर एक महान खेळाडू आहे, त्याची नम्रता आणि खेळाबद्दल असलेली आवड इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. 

Sep 2, 2015, 10:57 AM IST

ज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...

क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत... 

Sep 1, 2015, 04:38 PM IST

स्वप्न पाहणं कधीही सोडू नका - सचिन तेंडुलकर

स्वप्न पाहणं कधीही सोडू नका - सचिन तेंडुलकर 

Aug 26, 2015, 10:13 AM IST

व्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.

Aug 4, 2015, 02:36 PM IST

सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांच्या चरणी

मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलक यांने आपले क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांची भेट घेऊन आर्शीवाद घेतले. याबाबत त्यांने तसे ट्विटर ट्विट केलेय.

Jul 31, 2015, 04:18 PM IST

सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

Jul 8, 2015, 04:34 PM IST

युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

Jul 7, 2015, 05:42 PM IST

अभिनेत्री गीता बासरा-भज्जी लवकरच अडकणार विवाहबंधनात

नुकताच म्हणजे २ जुलैला हरभजन सिंहनं आपला ३५वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टीमध्ये भज्जीनं वरातीत भांगडा करायला तयार राहा, असं म्हणत लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. अभिनेत्री गीता बासरासोबत भज्जीचे प्रेमसंबंध आहेत.

Jul 5, 2015, 08:16 PM IST

सचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन

भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.

Jun 25, 2015, 09:38 PM IST

सुधीरच्या मिस्ड कॉलवर सचिन करतो 'कॉल बॅक'...

बांग्लादेशच्या समर्थकांनी सचिन तेंडुलकरचा आणि 'टीम इंडिया'चा फॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर गौतम याच्यावर हल्ला केला. पण, त्यांना सुधीर हा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनचा किती मोठा फॅन आहे, याची कल्पना नसावी.

Jun 23, 2015, 12:34 PM IST

टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'फॅन'वर ढाक्यात हल्ला, थोडक्यात बचावला

टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन समजला जाणाऱ्या सुधीर गौतमवर ढाक्यात हल्ला झाला, ज्यात तो थोडक्यात बचावलाय. सुधीर भारत-बांग्लादेश दरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना पाहायला चालला होता. याचवेळी त्याच्यावर दगडफेक झाली. सुधीरनं दोन पोलिसांच्या मदतीनं आपला जीव वाचवला.

Jun 22, 2015, 01:32 PM IST