sachin tendulkar

युतीतलं "पर्यावरण" बिघडले

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. पण या कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांना बोलावण्यात आलं नाही. 

Jun 5, 2015, 07:18 PM IST

रिचर्ड्सन यांची सचिन तेंडुलकर,शेन वॉर्नने घेतली भेट

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांनी आयसीसीचे मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. 

Jun 4, 2015, 08:19 PM IST

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण!

देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहे. पर्यावरण मंत्रालयानं त्यासंबंधीचं निमंत्रण त्यांना पाठवलंय.

Jun 4, 2015, 11:06 AM IST

सचिन, सौरव आणि लक्ष्मणची नवी इनिंग

सचिन, सौरव आणि लक्ष्मणची नवी इनिंग

Jun 1, 2015, 07:18 PM IST

बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!

बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...

Jun 1, 2015, 05:04 PM IST

'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश

'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत. 

May 29, 2015, 07:07 PM IST

सचिन तेंडुलकरने गाडी सुसाट चालवली खरी... अंजलीची झाली डोकेदुखी

क्रिकेटसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं भरधाव वेग आणि वेगवान गाड्यांबद्दल असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र त्याची हीच आवड एकदा त्याच्यासाठी आणि पत्नी अंजलीसाठी डोकेदुखी ठरली. 

May 29, 2015, 12:37 PM IST

'कॅप्टन' रोहित शर्मा बहरतोय - सचिन तेंडुलकर

महान क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरनं आयपीएल चॅम्पियन टीमचा कर्णधार रोहित शर्माची तोंडभरून स्तुती केलीय. गेल्या काही वर्षांत रोहित कॅप्टन म्हणून बहरलाय, असं सचिननं म्हटलंय. 

May 26, 2015, 05:40 PM IST

रायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा!

आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील. 

May 25, 2015, 05:29 PM IST

सचिनने उलगडलं मुंबई इंडियन्सच्या विजयाचं रहस्य

मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडूलकरनं आयपीएलमध्ये त्यांचा टीमच्या यशाचं रहस्य 'कठिण परिस्थिती संघटित राहणं' हे आहे, असं सांगितलं.

May 25, 2015, 01:18 PM IST

अकरम म्हणतोय, अर्जुन तेंडुलकर ध्येयवेडा मुलगा

कोलकाता नाईट रायडर्सचे कोच आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अकरम यांनी नुकतीच मुंबईत मास्टर ब्लास्टरच्या सचिन तेंडुलकरच्या छोट्या मास्टरची म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची भेट घेतली.

May 21, 2015, 01:44 PM IST

कधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे १० रेकॉर्ड्स!

आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. पाहा कोणते हे १० रेकॉर्ड्स-

May 18, 2015, 04:53 PM IST