फिलिप ह्यूजला सचिन, युवराजची श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 03:18 PM ISTजेव्हा अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून खेळला सचिन!
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेत. एकदा पोट खराब असल्याकारणानं सचिन अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून मैदानात उतरला होता. २००३मध्ये वर्ल्डकपच्या सुपर-६ अंतर्गत १० मार्च २००३ला श्रीलंकेविरोधात जोहान्सबर्गच्या वाँडर्स मैदानात खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये सचिननं हे केलं होतं.
Nov 23, 2014, 06:24 PM ISTसचिन तेंडुलकरनं दत्तक घेतलं आंध्र प्रदेशातील गाव
Nov 17, 2014, 10:17 AM ISTसचिननं दत्तक घेतलं आंध्रप्रदेशातील गाव!
माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडूलकरनं आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर. कांडरिगा हे गाव आदर्श ग्राम योजनं अंतर्गत दत्तक घेतलंय.
Nov 16, 2014, 10:40 AM ISTटीम इंडियासाठी १५३ ठरला लकी नंबर!
'टीम इंडिया'साठी १५३ हा लकी नंबर ठरतोय, असं दिसतंय... कारण, सचिन, सेहवाग आणि रोहीत शर्मानं ज्या ज्या वेळेस विश्वविक्रम नोंदवलेत.... त्यावेळेस टीम इंडियाला विजय मिळालाय... आणि तोही प्रत्येक मॅचमध्ये १५३ रन्सनं...
Nov 14, 2014, 01:58 PM ISTविनोद आणि माझी जीवनशैली वेगळी होती - सचिन
बऱ्याच दिवसांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या बालपणीचा मित्र विनोद कांबळीबद्दल बोलताना दिसला.
Nov 13, 2014, 03:29 PM ISTजेव्हा सचिन पाकिस्तानकडून खेळतो, तेही भारताच्या विरुद्ध!
तुम्हाला हे माहितीच असेल की सचिन तेंडुलकर भारताकडून त्याचा पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १०८९ मध्ये खेळला होता... पण, सचिननं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात भारताच्या विरुद्ध खेळून केली होती... आणि यावेळी तो पाकिस्तानकडून खेळला होता... हे मात्र फारच कमी लोकांना माहीत नसेल.
Nov 8, 2014, 08:06 PM ISTसचिनचा आणखी एक नवा विक्रम...
क्रिकेट मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरने पुस्तक विक्रीतही विक्रम केला आहे.
Nov 8, 2014, 03:32 PM ISTभोळा नाही सचिन, पॉलिटिकल अॅनिमल आहे
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ग्रेग चॅपलवर आपल्या पुस्तकात खुलासा केल्यानंतर ऑस्ट्रेलियातून सचिनविरोधात गरळ ओकली जात आहे.
Nov 7, 2014, 06:59 PM ISTसचिन तेंडुलकर स्पेशल, सचिनचा स्टेट ड्राईव्ह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 06:36 PM ISTसचिन तेंडुलकरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील क्षणचित्रे
Nov 6, 2014, 08:04 AM ISTप्लेईंग इट माय वे, पुस्तकाचं प्रकाशन, भाग ३
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:35 PM IST'सचिन झोपेत चालायचा, मी अनुभवलंय' - गांगुली
सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही गंमतीदार आठवणी सांगितल्या.
Nov 5, 2014, 09:42 PM ISTसचिनला ओपनिंगला खेळायला आवडायचं
प्रिन्स ऑफ कोलकाता सौरभ गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पहिली भेट अंडर १९ शिबिर दरम्यान झाली होती, तेव्हा ही सचिन जड बॅटने बॅटिंग करत असतांना आपल्याला दिसला होता, असं सौरभ गांगुलीने सांगितलं.
Nov 5, 2014, 09:29 PM IST