सचिनने राज्यसभेत पहिल्यांदा विचारला प्रश्न
राज्यसभेत खासदार म्हणून निवड झालेल्या सचिन तेंडुलकरला 3 वर्ष झाली आहेत. पण खासदार म्हणून सचिनने 3 वर्षात पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे.
Dec 6, 2015, 02:26 PM ISTएका smsने बदलले रहाणेचे करिअर
भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. दिल्लीमध्ये सुर असलेल्या कसोटीत पहिल्या डावात रहाणेने कसोटी कारकिर्दीतील पाचवे आणि घरच्या मैदानावर पहिले शतक लगावले. पहिल्या २२ टेस्टमध्ये पाच शतक ठोकण्याची किमया फार कमी क्रिकेटपटूंनी केलीय. यात अजिंक्यच्या नावाचाही आता समावेश झालाय. मात्र हे शक्य झाले सचिनच्या एका एसएमएसने. या एसएमएसने रहाणेचे करिअर बदलून टाकले.
Dec 5, 2015, 12:33 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन भडकतो तेव्हा...
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मैदानावर असताना अथवा मैदानाबाहेर कधीच कोणीच चिडलेले पाहिले नाही. तो नेहमी संयमी खेळीने मैदानावरील टीकाकारांना उत्तर द्यायचा मात्र शांत दिसणारा हा सचिन एकदा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेलवर चांगलाच भडकला आणि सचिनने त्यांना चांगलेच सुनावलेही होते.
Nov 30, 2015, 10:08 AM ISTविराट कोहलीने दिलेली सचिनला अनोखी भेट
सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर निवृत्तीनंतर आपलं भाषण संपवून ड्रेसिंगरूममध्ये बसला होता. त्यानंतर विराट कोहली तेथे पोहोचला.
Nov 29, 2015, 04:54 PM ISTसचिन तेंडुलकर मैदानात अर्जुन तेंडुलकरची शतकी खेळी!
'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलानं अर्जुननं आपल्याच वडिलांच्या नावावर असलेल्या मैदानात आपलं कर्तृत्व दाखवून दिलंय.
Nov 25, 2015, 12:57 PM ISTसेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?
जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.
Nov 17, 2015, 11:07 AM ISTऐतिहासिक १५ नोव्हेंबर आणि सचिन तेंडुलकर!
रिटायरमेंट झाल्यानंतर दोन वर्षांनंतरही मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट तशीच तळपत आहे. हे त्यानं काल म्हणज स्वप्निल नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑल क्रिकेटर्स लीगमध्य दाखवून दिलं. या लीगमध्ये त्यानं अखेरच्या लढतीत हाफ सेंच्युरी झळकावली. विशेष म्हणजे, त्यानं ही कामगिरी पुन्हा स्वप्निल नोव्हेंबर रोजी केली. हा दिवस सचिन आणि क्रिकेटच्या इतिहासात नेहमीत अभिमानाचा दिवस ठरलाय.
Nov 16, 2015, 09:27 PM ISTऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश
क्रिकेट ऑलस्टार लीगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये वॉर्न वॉरियरर्सनं बाजी मारली. सचिन ब्लास्टर्सकडून सचिन आणि गांगूलीनं धडाकेबाज बॅंटीग करत विजयासाठी २२० रन्सचं अव्हान वॉर्न वॉरियरर्स समोर ठेवलं पण हे आव्हान वॉर्न वॉरियरर्सनं १९.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ४ विकेट्सनं ही मॅच वॉर्न वॉरियर्स जिंकले.
Nov 15, 2015, 06:02 PM ISTसचिन तेंडुलकर ब्रिटीश एअरवेजवर संतापला
क्रिकेट बादशाह सचिन तेंडुलकरला ब्रिटीश एअरवेजचा कारभार डोकेदुखी ठरला. जागा उपलब्ध असूनही सचिनला तिकिट नाकारण्यात आल्याने त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत त्याने ट्विट केलेय.
Nov 13, 2015, 02:30 PM ISTVideo : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स दुसरा T-20 Highlights
ऑल स्टार्स सिरिजमधील दुसऱ्या सामन्यात वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर २-० ने जिंकली आहे. वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सला ५७ धावांनी पराभूत केले.
Nov 12, 2015, 03:38 PM IST
Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स सामन्याच्या Highlights
ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
Nov 8, 2015, 09:24 AM ISTसहवागचे सिक्सर नाही आले कामी, सचिन मास्टर टीम हारली
ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
Nov 8, 2015, 09:03 AM ISTसचिन-वॉर्न फेसबुकच्या कार्यालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 07:09 PM ISTपाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.
Nov 3, 2015, 03:52 PM IST