<b> 'मास्टर ब्लास्टर'चा ऑटोग्राफ मिळवायचाय, तर... </b>
लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिटायर होतोय... त्याची शेवटची मॅच पाहण्यासाठी आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी कित्येक चाहते आशेवर आहेत...
Nov 7, 2013, 08:18 AM ISTसचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी कडेकोट बंदोबस्त
सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी मुंबई पोलीसही सज्ज झालेत. या टेस्ट मॅचसाच्या सुरक्षा संदर्भात मुंबई पोलिसांच्य स्पेशल टीमनं एमसीए बरोबर एक बैठकही केलीये. या बैठकीत सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचच्या सुरक्षे संबंधी महत्वपूर्ण चर्चा झाली
Nov 6, 2013, 10:47 PM IST`सेकंडलास्ट` टेस्ट मॅचमध्येही सचिननं तोडले रेकॉर्ड!
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज कोलकाताच्या ‘सेकंडलास्ट’ टेस्टमॅचमध्ये सारे जण सचिनची बॅटिंग पहायला उत्सुक असताना सचिनने विकेट घेत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.
Nov 6, 2013, 04:01 PM IST<B> सचिन `काँग्रेस`चा खासदार? </b>
सचिन तेंडुलकर चक्क ‘काँग्रेस’चा खासदार असल्याची पोस्टर्स नवी मुंबईत लावण्यात आली आहेत.
Nov 6, 2013, 10:51 AM ISTभारत वि. वेस्ट इंडिज : तिसरा दिवस
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सीरिजच्या पहिल्या टेस्टला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरूवात झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फेअरवेल टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकाता टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला.
Nov 6, 2013, 09:18 AM IST१९९ कसोटीपूर्वी, सचिनची ईडन गार्डनवरील कामगिरी
वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनच्या निवृत्तीची वेळही जवळ येऊन ठेपली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सचिन तेंडुलकर १९९वी टेस्ट खेळणार आहे. ईडन गार्डन स्टेडियम हे मास्टर ब्लास्टकरता लकी ठरलं आहे. त्यामुळे कोलकाता टेस्टमध्येही सचिन नक्की सेंच्युरी ठोकेल असा विश्वास त्याच्या फॅन्सना आहे.
Nov 5, 2013, 07:48 PM ISTसचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार
`सिटी ऑफ जॉय` अशी ओळख असलेल्या कोलकात्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिली टेस्ट रंगणार आहे. नुकतीच कांगारुविरुद्ध वन-डे सीरिज जिंकलेल्या टीम इंडियाचं पारड वेस्ट इंडिजच्या तुलनेत जड वाटत आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची ही १९९वी टेस्ट असणार आहे. म्हणूनच ही टेस्ट ऐतिहासिक ठरणार आहे.
Nov 5, 2013, 06:53 PM IST‘आम्ही कधी विचारही केला नव्हता की सचिन...’
अवघ्या सोळा वर्षांचा असताना सचिन भारताचं प्रतिनिधित्व करणार आणि इतके रेकॉर्ड बनवणार, असा विचारही तेंडुलकर कुटुंबीयांनी कधी केला नव्हता... असा खुलासा केलाय मास्टर ब्लास्टरचे भाऊ अजित तेंडुलकर यांनी.
Nov 5, 2013, 12:48 PM IST... आणि सचिन नाराज झाला
मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.
Nov 5, 2013, 08:47 AM ISTसचिन रणजी सोडू नको, एमसीएची विनंती
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं रणजी निवृत्तीचा पुनर्विचार करावा अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. एमसीए उपाध्यक्ष रवि सावंत यांनी ही माहिती दिली.
एमसीए सचिनकडे ही मागणी करणार आहे.
सचिनपेक्षा कोहलीची कामगिरी `विराट` - गांगुली
सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांना त्याची तुलना कुणाशीही केलेली पचनी पडत नाही पण ही तुलना पुन्हा एकदा झालीय... आणि यावेळी ही तुलना केलीय टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं...
Oct 31, 2013, 03:29 PM ISTवेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड
सचिनच्या निरोपाच्या मॅचसाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. म्हणजेच वेस्ट इंडीज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया आज निवडली जाईल. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत संदीप पाटील आणि कंपनीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो बॉलर्सचाच.
Oct 31, 2013, 11:24 AM ISTसचिनचा आनंद हिरावून घेईन- ख्रिस गेल
“मास्टर ब्लास्टरचा आनंद हिरावून घेऊ”, असा विश्वास व्यक्त केलाय वेस्ट इंडिजचं वादळ असलेल्या ख्रिस गेलनं. गेल म्हणाला, “सचिन हा महान क्रिकेटर आहे... त्याला आम्ही शानदार निरोप देऊ, पण टेस्ट मॅचमध्ये जिंकू देणार नाही”.
Oct 30, 2013, 12:53 PM ISTरणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं
मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.
Oct 30, 2013, 11:13 AM ISTअखेरच्या रणजी मॅचमध्ये `मास्टर ब्लास्टर`चा धमाका
हरयाणाविरूद्ध लाहली येथे सुरू असलेल्या रणजी मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अखेरच्या रणजी मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या या फॉर्ममुळे विंडिजविरूद्ध टेस्ट करताही त्याचा होमवर्क पूर्ण झाल्याचं दिसून आलं.
Oct 29, 2013, 06:55 PM IST