`तेंडुलकर` असतानाच त्याने थांबावेः गांगुली
सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर’ म्हणूनच निवृत्त व्हावे. फॉमशी झगडणारा क्रिकेटपटू म्हणून नव्हे, असे रोखठोक मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मांडले आहे.
Jul 15, 2013, 05:50 PM ISTसौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन - ब्रायन लारा
सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन आहे, असं मतं वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केलंय. भारतीय खेळांडूपैकी सौरव गांगुली हा माझा आवडता खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची सौरवची कर्णधारपदाची कामगिरी मला प्रेरणादाई आहे, असे तो म्हणाला.
Jun 21, 2013, 08:24 PM ISTपॉन्टिंगने सोडला नाही सचिनचा पिच्छा
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शनिवारी कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सरे या संघाकडून आपले ८१ वे शतक ठोकताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली.
Jun 3, 2013, 11:29 AM ISTस्पॉट फिक्सिंग : अखेर क्रिकेटच्या देवानं मौन सोडलं!
स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर अखेर सचिन तेंडुलकरनं मौन सोडलंय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर भाष्य करणारा सचिन पहिला क्रिकेटपटू ठरलाय.
May 31, 2013, 12:53 PM ISTसचिनचा आयपीएल क्रिकेटला रामराम
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं IPLमधून रिटायर्टमेंट घेतली. वयाचं कारण पुढे करत सचिननं IPL ला अलविदा म्हटलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केलीये.
May 27, 2013, 07:37 AM ISTमुंबई vs चेन्नई स्कोअरकार्ड
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर चेन्नई आणि मुंबई यांच्या दरम्यान पहिला पात्रता सामना होत आहे.
May 21, 2013, 08:05 PM ISTमुंबई vs राजस्थान स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सची लढत वानखेडेवर रंगणार आहे. पॉईंट टेबलमध्ये या दोन टीम्समध्ये चुरस आहे.
May 15, 2013, 07:41 PM ISTमुंबई vs हैदराबाद स्कोअरकार्ड
मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगतो आहे.
May 13, 2013, 08:16 PM IST`सुवर्ण सचिन`
क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षऱांनी कोरणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सोन्याच्या नाण्यावरही झळकला आहे. अक्षय तृतियेच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरचं सोन्याचं नाणं बनवण्यात आलं.
May 13, 2013, 05:05 PM ISTपहिल्या दौऱ्यात सचिनने नेली अभ्यासाची पुस्तकं
सचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.
Apr 25, 2013, 09:02 PM ISTमुंबई vs कोलकता स्कोअरकार्ड
मुंबई आणि कोलकता यांच्यात कोलकत्याच्या इडन गार्डनमध्ये सामना रंगतो आहे. कोलकताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2013, 07:57 PM ISTसचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
Apr 24, 2013, 03:40 PM ISTद्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला वाढदिवसाच्या `झी २४ तास`कडून हार्दिक शुभेच्छा... सचिन तेंडुलकर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय.
Apr 24, 2013, 10:17 AM ISTहॅप्पी बर्थडे.... सचिन !!!
सचिन तेंडुलकर... भारतीय क्रिकेटचा देव. मास्टर-ब्लास्टर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय. बॅटिंगचे जवळपास सारेच रेकॉर्ड नावावर असलेला सचिन आजही क्रिकेटच्या मैदानावर तळपतोय.
Apr 24, 2013, 09:34 AM ISTमास्टर ब्लास्टर सचिन मेणाचा!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी अनावरण करण्यात आले. हा पुतळा सचिनच्या फॅन्सने तयार करून घेतलाय.
Apr 21, 2013, 08:42 AM IST