‘ऑल टाईम ग्रेट टेस्ट टीम’मधून सचिन आऊट!
सचिन तेंडुलकरला या टीममधून वगळण्यात आलंय. टेस्टमधील ग्रेटेस्ट बॅट्समन असूनही मास्टर-ब्लास्टर स्थान न दिल्यानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.
Apr 19, 2013, 02:24 PM ISTमुंबई गुणतक्त्यात अव्वल, जयपूरही करणार फत्ते?
मुंबई इंडियन्स समोर जिगरबाज राहुल द्रविड आणि सहकाऱ्यांचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र, मुंबईतील घरच्या मैदानावर विजय मिळविलेल्या मुंबई इंडियन्य आज जयपूर फत्ते करण्यास सज्ज आहे. तर मुंबई गुणतक्त्यात अव्वल आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स रॉयल विजय मिळवेल, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2013, 04:30 PM ISTमुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये मॅच रंगते आहे.
Apr 4, 2013, 08:49 PM ISTसचिनने वाटेल तेवढं खेळावं - गांगुली
सचिनला जोपर्यंत खेळावेसे वाटते, तोपर्यंत त्याने खेळावे,असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.
Mar 25, 2013, 10:57 AM ISTटीम इंडियाही गडगडली, ऑसी होणार डोईजड?
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवसअखेर भारत केवळ 4 रन्सचीच आघाडी घेऊ शकलाय. दुस-या दिवसअखेर टीम इंडिया 8 विकेट्स गमावत 266 रन्सवर खेळत होती.
Mar 23, 2013, 06:42 PM ISTदिल्ली टेस्ट - सचिन शेवटची टेस्ट खेळतोय?
ऑस्ट्रेलियाविरूद्ध दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर सुरू असलेली सीरिजमधील चौथी टेस्ट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकरता भारतातील अखेरची टेस्ट ठरू शकते, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
Mar 23, 2013, 11:54 AM IST...अन् सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला असता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले की, जेव्हा युवराज सिंग हा लंडनमध्ये कँसरवर उपचार घेत होता तेव्हा युवराजला भेटण्यासाठी गेलेलो असताना सचिनला भीती वाटत होती
Mar 20, 2013, 11:16 AM ISTसचिन तेंडुलकर नव्या अवतारात
हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका नव्या अवतारात दिसला. मैदानात अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सचिन तेंडुलकर मिशन कँसरशी जोडला गेला आहे.
Mar 6, 2013, 01:06 PM ISTसचिनच्या उंचीवर जाऊ नका, तो आहे ‘टायगर’ - हेडन
सचिन तेंडुलकरच्या उंचीवर जाऊ नका ५ फु़ट ६ इंच उंचीच्या या छोट्या फलंदाजात ‘टायगर’ दडलेला आहे, हे उद्गार आहेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मँथ्यू हेडन याचे. विमलकुमार यांच्या `सचिन क्रिकेटर आँफ द सेंच्युरी` या पुस्तकात हेडनने लेख लिहिला आहे. त्यात सचिनवर हेडनने स्तुतिसुमने उधळलीत.
Feb 28, 2013, 06:36 PM ISTतेंडुलकर-कांबळीचा विक्रम वाळवीनं पोखरलाय
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळली होती. मात्र, या दोघांचा हाच विक्रम वाळवीनं पोखरलाय.
Feb 27, 2013, 10:08 PM ISTसचिनचे ८१ रन्सवर आऊट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला कसोटी कारकिर्दीतील ५२ वे शतक पूर्ण करू शकला नाही. सचिन नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर ८१ रन्सवर बोल्ड झाला.
Feb 24, 2013, 11:29 AM ISTभारत X आस्ट्रेलिया : आज रंगतेय पहिली टेस्ट मॅच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायप्रोफाईल टेस्ट सीरिजला आजपासून चेन्नई टेस्टनं सुरुवात होतेय. दोन्ही देशातील टेस्ट मॅचेस या क्रिकेटप्रेमीसाठी स्पेशल ट्रीट ठरत असतात. ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानं धोनीची टीम मैदानात उतरेल. तर २००४ नंतर भारताला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी क्लार्क अॅन्ड कंपनी प्रय़त्नशील असेल.
Feb 22, 2013, 08:46 AM IST'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती'
२०१५ च्या वर्ल्डकप टीममध्ये मी स्वत:ला पाहू शकलो नाही त्यामुळेच टीम इंडियाचं हित लक्षात घेऊन वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं म्हटलंय.
Feb 5, 2013, 09:02 AM ISTसचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी
संपूर्ण भारतात ज्या एका देवाची मोठ्या श्रद्धेनं-भक्तीनं पूजा केली जाते आणि ज्या देवाच्या दर्शनाला जगाच्या कानाकोप-यातून भाविक येतात, त्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आज क्रिकेटचा देव पोहोचला.
Feb 2, 2013, 03:52 PM ISTसचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग
रितेश देशमुख निर्मित ‘बालक-पालक’ सिनेमानं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सचिन तेंडूलकरही त्याला अपवाद ठरलेला नाही. नुकतंच, मुंबईमध्ये खास सचिनसाठी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं.
Jan 26, 2013, 12:19 PM IST