सचिनला जास्त मान द्यायचा नाही, इंग्लंडची खेळी
सचिन तेंडुलकरला जास्त मान देण्याची गरज नाही.. असं म्हणत इंग्लंडच्या अँडरसनने सचिन तेंडुलकरला चांगलच डिवचलं आहे.
Nov 13, 2012, 01:30 PM ISTसचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लियाने गौरविले
मास्टर ब्लास्टलर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लिया सर्वोच्च नागरिक किताब देऊन गौरविण्यात आले आहे. सचिनला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हा पुरस्कार ऑस्ट्रेीलियाचे क्षेत्रीय कला मंत्री साइमन क्रिन यांनी प्रदान केला.
Nov 6, 2012, 05:55 PM ISTसचिनला मिळणार`ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक प्रतिष्ठित मानला जाणारा `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` पुरस्कार उद्या मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलियन गिलार्ड या भारतीय दौ-यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सचिनला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी घोषणा केली होती.
Nov 5, 2012, 04:46 PM ISTसचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कित्येक महिन्यांनंतर झालेल्या रणजी स्पर्धेत खेळलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडिअमवर ७९ शतक पूर्ण केलं आहे.
Nov 2, 2012, 08:30 PM ISTअर्जुन रणतुंगा साईबाबांच्या दर्शनाला
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
Oct 31, 2012, 08:14 AM ISTसचिन तेंडुलकरला रिप्लेस करणार हृतिक!
अभिनेता हृतिक रोशन रविवारी होणाऱ्या इंडियन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेसच्या सुरवातीला झेंडा दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 27, 2012, 03:31 PM ISTअश्विनचे प्रमोशन तर हरभजनचे डिमोशन
भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१२-२०१३ सीझनकरता भारतीय क्रिकेटर्सकरता नव्याने ग्रेडिंग सिस्टीमची घोषणा केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या ग्रेड लिस्टमध्ये ऑफ स्पिनर हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आर. अश्विनची ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये वर्णी लागली आहे.
Oct 26, 2012, 04:03 PM IST`सचिनला ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधानच करा ना...`
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच दिला पाहिजे अशी मागणी माजी ऑसी टेस्ट प्लेअर मॅथ्यु हेडनने केली आहे...
Oct 19, 2012, 04:34 PM ISTपुस्तक उच्चारणार अंधांसाठी सचिनची गाथा
सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत ध्रुवतारा या पुस्तकाच्या ऑडीओ स्वरुपातल्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन झालं. क्रिडा पत्रकार संजय दुधाणे लिखीत ध्रुवतारा पुणे ब्लाइंड स्कुलच्या विद्यार्थ्यांना ऑडीओ बुक स्वरुपात आणलं आहे.
Oct 15, 2012, 11:37 PM ISTमास्टर ब्लास्टरच्या 'महानायकाला' शुभेच्छा...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 11, 2012, 10:27 PM ISTखासदार सचिनचा स्पोर्टस् अजेंडा... मास्टर प्लान सादर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभेचा खासदार म्हणून देशातील क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी ‘मास्टर प्लान’ तयार केलाय
Oct 9, 2012, 02:15 PM ISTसचिनच्या मनात निवृत्तीचा विचार
सचिनने क्रिकेटला अलविदा करावं याबाबत माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि माडिया नेहमीच चर्चा करत असते. मात्र आता खुद्द मास्टर-ब्लास्टरच्या मनातच रिटायर्डमेंटचे विचार सुरू झाले आहेत.
Oct 5, 2012, 01:40 PM ISTयजमान सचिनच्या घरी ब्रायन लारा
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने अचानक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन त्याला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. या दोन महान फलंदाजांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्व नियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे.
Sep 23, 2012, 04:57 PM ISTजेव्हा सचिन भेटायला बोलावतो...
तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलावलं तर...कल्पना करा तुमची काय अवस्था होईल....अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्यांना सचिननं भेटायलाही बोलावलं... काय झाली असेल त्यांची अवस्था
Sep 17, 2012, 10:12 PM ISTसचिनवर दबाव टाकू नका - लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.
Sep 16, 2012, 02:52 PM IST