कमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस
Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
Nov 1, 2022, 11:45 AM ISTInvestment Tips : तुम्ही गुंतवणूकीचा विचार करताय? 'या' टिप्स तुम्हाला बनवतील मालामाल...
आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकीसंदर्भात Top 7 Tips सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मालामाल व्हाल.
Aug 18, 2022, 03:28 PM ISTGold Rate Today | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक वाढली; जाणून घ्या आजचे दर
भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो.
Nov 30, 2021, 01:20 PM IST