नोटबंदीनंतर सहकारी बँकांमध्ये झाला मोठा घोटाळा ?
आयकर विभागाने नोटबंदीनंतर सहकारी बँकेच्या खात्यांमध्ये गडबड झाली असल्याची शंका व्यक्त केली आहे. आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून अनेक सहकारी बँकेंच्या खात्यांमध्ये करोडो रुपयांची अवैध पद्धतीने देवान-घेवान झाली असल्याचं म्हटलं आहे.
Jan 19, 2017, 06:39 PM IST