sai lokur

कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Jan 25, 2025, 04:58 PM IST

'जाड आणि बारीक यापलीकडे...', वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर, म्हणाले 'बाळ झाल्यानंतर...'

सईला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता सईने याबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. 

Mar 30, 2024, 09:58 PM IST

गरोदरपणातही रिलचा मोह आवरला नाही! मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल, प्रत्यूत्तर देत म्हणाली...

Sai Lokur Pregnancy: सोशल मीडियावर अनेकदा अभिनेत्री या ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या सई लोकूर ही अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. नक्की यामागे काय कारण आहे हे पाहुया. 

Oct 6, 2023, 08:46 PM IST

कुणीतरी येणार गं! बेबी बंप दाखवणाऱ्या सईनं नवऱ्यासोबतचा Video शेअर करत दिली Good News

Good News : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वाढता वजनामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. 

Aug 17, 2023, 12:45 PM IST

वजनावरून ऐकवलं, कोणी म्हटलं प्रेगंन्ट; मराठी अभिनेत्रीला वनपीस घालून रील करणं पडलं महागात!

Sai Lokur Trolled on Weight:  मराठी अभिनेत्रीही सध्या सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यांच्या रील्सचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता एका अभिनेत्रीला मात्र यावेळी अशाप्रकारे रील करणं फारच महागात पडलं आहे. 

Aug 2, 2023, 01:29 PM IST

बंगाली - मराठी पद्धतीनं सईचं शुभमंगल

सई सोमवारी अडकली विवाहबंधनात 

Dec 1, 2020, 07:13 PM IST