"करीना 21 कोटी रुपये मानधन घेते आणि तरीही... " डायरेक्टरची करीना कपूरवर टीका
काही दिवसांपूर्वी सैफवर जीवघेणा हल्ला झाला होता. सैफची प्रकृती आता स्थिरावली आहे, पण घटनेसंदर्भातील चर्चा मात्र थांबल्या नाहीत.नुकत्याच एका मुलाखतीत आकाशदीप साबिर यांनी सैफ हल्ल्याप्रकरणी करीनावर टीका केली. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आकाशदीप.
Feb 4, 2025, 06:00 PM IST