..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी
टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.
May 7, 2015, 04:33 PM ISTटीम इंडियाचे साक्षी धोनीने केले समर्थन
वर्ल्डकप २०१५ मधील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियावर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. क्रिकेट चाहत्यांकडून राग व्यक्त करण्यात आला. असे असताना कर्णधार महेंद्रसिंग याची पत्नी साक्षी धोनीने टीम इंडियाचे समर्थन केलेय.
Mar 27, 2015, 12:04 PM ISTमहेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.
Feb 6, 2015, 11:52 PM ISTफोटो : 'कॅप्टन कूल' लवकरच शिरतोय पित्याच्या भूमिकेत
भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून आपला ताण हलका केला असला तरी त्याला काही फार उसंत मिळणार नाहीय... कारण, लवकरच तो वडिलांच्या भूमिकेत शिरतोय.
Jan 16, 2015, 11:18 AM ISTआलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको
क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.
Dec 15, 2014, 03:17 PM ISTसुशांत राजपूत साकारणार धोनीची भूमिका, चित्रपटावर शिक्कामोर्तब!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर बनणाऱ्या फिल्मला ग्रीन सिग्नल मिळालाय. या चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.
Sep 25, 2014, 11:39 AM IST`साक्षीच्या बाजूला बसणं सगळ्यात मोठी चूक`
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी विंदू दारा सिंगला मंगळवारी जामीन मिळाला. त्यानंतर त्यानं आपण निर्दोष असल्याचं त्यानं म्हटलंय.
Jun 5, 2013, 03:20 PM ISTकुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना - साक्षी धोनी
भारतीय क्रिकेट टीम आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने ट्विट केलं आहे की, कुछ `कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना।`
May 23, 2013, 03:56 PM IST`त्या` पार्टीत श्रीसंत, जीजू जनार्दन आणि साक्षी धोनी!
विंदू दारासिंह याला अटक झाल्यानंतर चर्चेत आलेली साक्षी धोनी ही आयपीएल फिक्सिंगच्या गुंत्यात आणखी गुंतत चाललीय. आता, बुकी जीजू जनार्दनसोबतचीही तिची जवळीक समोर आलीय.
May 23, 2013, 03:17 PM IST