'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्रीचं आमिर गिलानीशी लग्न; Photo पाहताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसेनने तिच्या दीर्घकाळच्या प्रियकर आमिर गिलानीसोबत लग्न केले आहे. 5 फेब्रुवारी 2025 रोजी मावराने तिच्या निकाहचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यासोबत एक गोड पोस्ट लिहित आपल्या जीवनातील नवीन अध्यायाची घोषणा केली.
Feb 6, 2025, 11:50 AM ISTधोनीच्या निर्णय़ावर पत्नी साक्षीची पहिली प्रतिक्रिया
महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी-२० क्रिकेट कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या या निर्णय़ानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.
Jan 5, 2017, 11:39 AM IST