मुंबई | चला हवा येऊ द्यामध्ये चिमुकलीने गायलं संभाजी मालिकेचं टायटल साँग
Chala Hawa Yeu Dya 03
Jun 30, 2018, 05:04 PM ISTचिमुकलीने गायलं संभाजी मालिकेचं टायटल साँग
Jun 30, 2018, 04:10 PM ISTहे आहे 'संभाजी' मालिकेचे कथानक
यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना पुरुन उरलेल्या संभाजी महाराजांची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास ? इतिहासाच्या पानात काय दडलंय ? याच प्रश्नाचा धांडोळा घेतला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे.
Sep 12, 2017, 03:53 PM ISTसंभाजी' महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे
झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ' संभाजी' मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे.
Sep 11, 2017, 11:16 PM IST'शिवतेज संभाजी' या थ्री डी पुस्तकाचं प्रकाशन
छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'शिवतेज संभाजी' या थ्री डी स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.
May 14, 2016, 10:23 PM IST