समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर...
Samruddhi Mahamarg : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर सावधगिरी नक्कीच बाळगा. कारण आता या मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.
Mar 12, 2024, 11:55 AM ISTसमृद्धी महामार्गावरील एका बस चालकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; तुफान वेगान बस चालवत असतानाच...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असतानाच आता एका बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुफान वेगान लक्झरी बस चालवताना चालक चक्क इयरफोन लावून मोबाईल पाहत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
Oct 16, 2023, 07:17 PM ISTसमृद्धी महामार्ग चालकांची झोप उडवण्यासाठी MSRDC ची जबरदस्त आयडिया; अपघात रोखण्यास मदत होणार
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर बस आणि कारचे टायर तपासले जात आहेत.
Jul 6, 2023, 12:03 AM ISTRaj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!
Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.
Jul 1, 2023, 04:48 PM ISTलघुशंकेसाठी थांबले आणि तिथेच घात झाला; समृद्धी महामार्गावर अत्यंत भयानक अपघात
समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुंटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
Jun 4, 2023, 08:57 PM ISTकुत्रा आडवा आला; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
महामार्गावर जंगली प्राणी येऊ नये, यासाठी दुतर्फा 15 फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तरीही येथे प्राण्यांचा मुक्त संचार पहायला मिळतो.
Jun 4, 2023, 07:44 PM ISTसमृद्धी महामार्गाचा दुस-या टप्प्यातील मार्गावर पहिला अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
समृद्धी महामार्गावरच्या दुस-या टप्प्यातील शिर्डी-भरवीर मार्गावर पहिला अपघात झाला आहे. दोघांचा मृत्यू, दोन जण जखमी झाले आहेत.
Samriddhi Highway वर आता प्रवास होणार सुरक्षित, इम्पॅक्ट अॅटन्यूएटरमुळे अपघात टळणार
Traveling on Samriddhi Highway will now be safe accidents will be avoided due to impact attenuator
May 18, 2023, 10:45 AM ISTSamruddhi Mahamarg : काम पूर्ण होण्याआधीच समृद्धी महामार्गावरील ब्रिज कोसळला
समृद्धी महामार्गावर घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिजचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण होण्याच्या आधीच ब्रिज कोसळल्याने दर्जा बाबत साशंकता निर्माण केली जात आहे. या ब्रिजचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे.
May 8, 2023, 08:37 PM ISTयाला म्हणतात योगायोग... दारुबंदी आहे तिथेच उलटला बियरचा ट्रक; समृद्धी महामार्गावर बाटल्या गोळा करण्यासाठी गर्दी
समृद्धी महामार्गावर बियरची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. बॉटल गोळा करण्यासाठी नागरिकांची धावाधाव झाली. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात बियरचा ट्रक उलटल्याने तळीरामांना लॉटरी लागल्यासारखेच वाटले.
May 1, 2023, 06:25 PM ISTMumbai Nagpur Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी, ... तरच परवानगी
Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
Apr 11, 2023, 12:18 PM ISTSamruddhi Highway : कंट्रोल सुटला आणि... समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात
Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा तर ठरणार नाही ना अशी भिती वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
Mar 6, 2023, 05:02 PM ISTSamruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात
Privat Travel Bus Accident On Samruddhi Mahamarg
Jan 20, 2023, 12:30 PM ISTSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले
Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.
Jan 20, 2023, 09:09 AM ISTSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित, अन्यथा कारवाई
Samruddhi Mahamarg : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. मात्र, हा महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटनांमुळे चिंतेत भर पडली आहे.
Dec 21, 2022, 07:44 AM IST