sangli

सांगलीत पुन्हा बेकायदेशीर गर्भपात

सांगलीत पुन्हा एकदा बेकायदेशीररित्या गर्भपात सुरु असल्याचा प्रकार उघड झालाय.  

Sep 15, 2018, 07:46 PM IST

भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश मिरवणुकीमध्ये एकमेकांना भिडलेत

मिरज शहरात दगड, लाठ्या-काठ्या घेऊन हे दोन्ही गट एकमेकांशी भिडले. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. 

Sep 13, 2018, 08:19 PM IST

सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा; संगीता खोत महापौर

नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होत.

Aug 20, 2018, 01:05 PM IST

सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर, उपमहापौरपदासाठी आज फैसला

महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते.

Aug 20, 2018, 11:36 AM IST

मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Aug 20, 2018, 10:46 AM IST

...आणि वारणा दुथडी भरून वाहू लागली

नदीकाठच्या गावांनी सावधानतेचा इशारा

Aug 11, 2018, 01:46 PM IST

बॉम्बस्फोट... सांगली आणि 'सनातन'चं कनेक्शन!

तीन वेगवेगळ्या घटनांचं कनेक्शन मांत्र सांगलीच असल्याचं समोर आलंय. 

Aug 11, 2018, 12:55 PM IST

सांगली, जळगाव विजयामुळे आम्हाला नवीन पाठबळ मिळेल - मुख्यमंत्री

सांगली आणि जळगावमध्ये भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत विजय मिळवला. जनतेनं कौल भाजपच्या बाजूनं दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत. 

Aug 3, 2018, 07:30 PM IST

सांगली, जळगाव महापालिका : आज मतमोजणी

सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान 

Aug 3, 2018, 09:03 AM IST
PT2M25S

सांगली | पतीला डांबून गर्भवती महिलेवर 8 जणांकडून बलात्कार

सांगली | पतीला डांबून गर्भवती महिलेवर 8 जणांकडून बलात्कार

Aug 2, 2018, 04:06 PM IST

धक्कादायक! सांगलीत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

सांगलीतला धक्कादायक प्रकार

Aug 2, 2018, 01:54 PM IST

सांगलीत ६० टक्के तर जळगावमध्ये ५५ टक्के मतदान

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी आणि जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज निवडणूक झाली.

Aug 1, 2018, 09:58 PM IST
PT2M4S

सांगली | मनपासाठी मतदानाचा दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 01:09 PM IST