sangli

'मुलगी नको' म्हणून... पोरी आई-बापाच्या प्रेमाला मुकल्या!

मुलगी नको या हट्टापायी एका आईचा बळी गेला आणि दोन मुली पोरक्या झाल्या... म्हैसाळ गर्भपात प्रकरणानंतर स्वाती जमदाडेंच्या मुली आई कधी येणार? असाच सवाल करताना दिसतायत. 

Mar 10, 2017, 12:50 PM IST

'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'

सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय. 

Mar 9, 2017, 01:40 PM IST

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : आतापर्यंत ५ जणांना अटक

आतापर्यंत ५ जणांना अटक

Mar 8, 2017, 06:12 PM IST

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची म्हैसाळ घटनास्थळी भेट

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची म्हैसाळ घटनास्थळी भेट

Mar 8, 2017, 06:07 PM IST

खिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत

खिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत

Mar 7, 2017, 03:21 PM IST

म्हैसाळचा सैतान डॉक्टर खिद्रापुरेला अटक

म्हैसाळचा सैतान डॉक्टर खिद्रापुरेला अटक

Mar 7, 2017, 03:21 PM IST

म्हैसाळचा सैतान डॉक्टर खिद्रापुरेला अटक

स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ बाबासाहेब खिद्रापुरेला बेळगावमधून अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19  अर्भकांचे अवशेष जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हापासून बाबासाहेब खिद्रपुरे फरार होता. अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी सोमवारी खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवर छापा घातला.

Mar 7, 2017, 08:17 AM IST