सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त
नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरुच आहे. सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Nov 19, 2016, 10:42 AM ISTसांगलीत 22 लाख 85 हजार रूपयांची रोकड़ जप्त
सांगली - सांगलीतल्या वीटा येथे एका चार चाकी गाड़ीतून 22 लाख 85 हजार रूपये ची रोकड़ जप्त करण्याच आलीये. वीटा पोलिसांनी ही कारवाई केलीये.
गाडीतून जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या असल्याचे आढळलेय. नाका बंदी दररम्यान काल रात्री विटा येथील शिवाजी चौक ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोकड आणि निसान कार गाडी जप्त करण्यात आलीये.
Nov 14, 2016, 02:55 PM ISTसांगलीत कारमधून सात लाखांची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM ISTजयंत सावरकर यांना विष्णूदास भावे पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 08:49 PM ISTमातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!
पर्यावरणाला धोकादायक ठरेलल्या प्लास्टिकवर सांगलीच्या एका जवानानं उत्तम उपाय शोधून काढलाय. हा पर्याय अंमलात आणला तर प्लास्टिक कचऱ्यापासून कायमची मुक्ती तर मिळेलच शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल.
Nov 5, 2016, 08:13 PM ISTमातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!
मातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!
Nov 5, 2016, 04:55 PM ISTसांगली सातारा विधानपरिषद निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 02:37 PM ISTदुचाकीच्या इंजिनमध्ये अडकला साप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 07:30 PM ISTशहीद नितीन कोळींचं पार्थिव सांगलीकडे रवाना
काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं आहे. श्रीनगरमधून नितीन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं. सकाळी बीएसएफच्या जवानांनी नितीन कोळींना आदरांजली वाहिली.
Oct 30, 2016, 10:48 PM ISTसांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष पाक हल्ल्यात शहीद
सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष पाक हल्ल्यात शहीद
Oct 29, 2016, 08:17 PM ISTनगरपालिकेचा रणसंग्राम : सांगलीत जयंत पाटील पतंगरावांची प्रतिष्ठा पणाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:46 PM ISTराष्ट्रवादीशी आघाडी करण्यावरून सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 08:02 PM ISTभयंकर क्रौर्य : शॉक देऊन तरुणीवर बलात्कार
जिल्ह्यातील तासगावमध्ये माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका तरुणीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Oct 21, 2016, 01:01 PM ISTमराठा मोर्चावर सहकार मंत्र्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 09:25 PM ISTसांगलीतील आर आर आबांचा गड राष्ट्रवादी कायम राखणार का?
तासगाव नगरपालिकेची निवडणूक यंदा सुद्धा चुरशीची होणार आहे. नेमकं काय चित्र आहे याठिकाणी. कुणाची सरशी होऊ शकते पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. (व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)
Oct 14, 2016, 11:29 PM IST