sangli

सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती

जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. कृष्णा आणि वारणा नद्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील ६ गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावकऱ्यांनी होड्या काढून सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Jul 12, 2016, 07:22 PM IST

सांगलीत पाण्याची पातळी वाढली

सांगलीत पाण्याची पातळी वाढली

Jul 12, 2016, 01:41 PM IST

सांगली शहरावर 'गहरं' पाणी संकट

सांगली शहरावर 'गहरं' पाणी संकट 

Jun 29, 2016, 09:11 PM IST

बुके नको, वह्या द्या, सांगलीकरांना आवाहन

बुके नको, वह्या द्या, सांगलीकरांना आवाहन 

Jun 22, 2016, 10:12 PM IST

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत, जयंत पाटील यांचा काढता पाय

येथील राष्ट्रवादी मेळाव्यादरम्यान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकाला भिडलेत. कार्यक्रम स्थळाची तोडफोड करण्यात आली. यावेळी नेते जयंत पाटलांचे भाषण सुरु होते. त्याचवेळी बाहेर हाणामारी झाली.

Jun 9, 2016, 09:57 PM IST

वाह रे पठ्ठ्या... मराठीत ३५, हिंदीत ३५, इंग्लिश ३५... टक्केवारीही पस्तिसच!

दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी अनेक आहेत... पण अगदी कट टू कट म्हणजे ३५ टक्के गुण मिळवणं हे येरागबाळ्याचं काम नाही...

Jun 8, 2016, 02:27 PM IST