sanjay raut

शिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर? खासदाराचा दावा

BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. तसेच अजित पवार गटाला आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे नाव आणि 'घड्याळ' पक्षचिन्ह बहाल केलं आहे.

Feb 24, 2024, 11:19 AM IST

संजय राऊत आणि संजय निरूपम यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवणार; माघार घ्यायला कुणीच तयार नाही?

Maharashtra politics :  महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन वाद होणार आहे. संजय राऊत आणि संजय निरूपम यांच्यातील जुना वाद याला कारणीभूत ठरणार आहे. 

Feb 22, 2024, 08:20 PM IST

महानंद प्रकल्प गुजरातकडे जाण्याचा मार्ग मोकळा; विखे पाटील म्हणतात, 'डोक्यावर परिणाम झालाय'

Mahanand Milk : महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Feb 22, 2024, 09:53 AM IST

अशोक चव्हाणांना BJP मध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का? राऊतांचा सवाल

Ashok Chavan Resign : माजी मुख्ममंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मात्र अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का असा सवाल खासदार  संजय राऊत यांनी विचारला आहे.

Feb 13, 2024, 10:22 AM IST

'शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद'; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा

Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 09:02 AM IST