sanjay raut

कथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला 'तो' तिसरा कोण?

BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय. 

Feb 1, 2024, 04:10 PM IST

'संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

'राऊंतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल कनाल यांनी केला आहे. घोटाळ्यांबाबत राऊतांनी केलेले आरोप खोटे ठरले तर राऊत राजकारण सोडणार का? अस आव्हान कनाल यांनी दिले आहे. 

Jan 31, 2024, 04:18 PM IST

'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका

Raut Slams BJP Over EVM Issue: “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत," असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Jan 31, 2024, 11:31 AM IST

मविआच्या बैठकीत वंचितच्या नेत्यांचा अपमान? राऊत म्हणतात, 'त्यांनी आमच्यासोबत...'

MVA Meeting:  डावे पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असल्याचे राऊतांनी सांगितले. 

Jan 30, 2024, 07:39 PM IST

किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा पाच महिलांचा आरोप... संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Politics : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शोषण केल्याचा पाच महिलांनी आरोप केलाय असा खळबळजनक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर किरीट सोमय्या यांनी राऊत केवळ आरोप करतात पुरावा देत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jan 30, 2024, 02:10 PM IST

राहुल नार्वेकर पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी! राऊत म्हणतात, '10 पक्ष बदललेला माणूस...'

Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी केली.

Jan 29, 2024, 01:49 PM IST