santorini

Instagram वर प्रचंड Viral झालेलं बेट 10,000 वेळा भूकंपांनी हादरलं; भीतीपोटी अख्खच्या अख्खं बेट रिकामं केलं

Santorini earthquakes : 3 दिवसात 200 भूकंप... अन् हा आकडा वाढतच गेला. जीव मुठीत घेऊन, हाताशी होतं नव्हतं सर्व गोष्टी, पैसाअडका घेऊन नागरिकांनी काढला पळ. तासातासाला बसतायत भूकंपाचे धक्के... 

 

Feb 11, 2025, 08:56 AM IST