PHOTO : मित्राच्या लग्नात सारा अली खानचा लाल साडीमध्ये जलवा, हातावरील मेहंदीची होतेय चर्चा
अलीकडेच सारा अली खान तिच्या एका मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. सध्या तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Feb 9, 2025, 04:09 PM ISTअमृता सिंगने सैफ अली खानच्या आधी या दोन स्टार्सना केलं डेट, एका अटीमुळे...
अभिनेत्री अमृता सिंग आज तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ अली खानच्या आधी अभिनेत्रीने या दोन स्टार्सना केलं होतं डेट. जाणून घ्या सविस्तर
Feb 9, 2025, 01:04 PM ISTचित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?
अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Feb 8, 2025, 12:45 PM ISTसारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती.
Feb 5, 2025, 12:26 PM ISTइब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज
इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.
Feb 4, 2025, 02:13 PM IST
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर
2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
Feb 1, 2025, 04:04 PM ISTकरण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'
चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.
Jan 29, 2025, 04:44 PM ISTजीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच आला समोर; पांढरा शर्ट, काळा चष्मा अन् हात, मानेवर...
Saif Ali Khan Discharged : 16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खानवर जीवघेणा हल्ल्या झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो लीलावती हॉस्पिटलला पोहोचला होता. मेजर ऑपरेशननंतर 5 दिवसांनी छोटे नवाबला सुट्टी देण्यात आली. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
Jan 21, 2025, 06:20 PM ISTमंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...
सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.
Jan 7, 2025, 12:07 PM ISTSky force trailer : पाकिस्तानकडून बदला घेणार अक्षय कुमार? देशभक्तीच्या रंगात रंगला वीर पहाडिया
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नववर्षानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करत आहे. वीर पहाड़िया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Jan 5, 2025, 01:56 PM ISTसारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, 'त्या' फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिचं नाव आता कोट्याधीश अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडलं जात आहे.
Dec 3, 2024, 04:58 PM IST
अंधाऱ्या रात्री एकटीच शॉपिंग करताना दिसली अभिनेत्री, मंकी कॅपने चेहरा लपवलेली ही आहे तरी कोण?
एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ही अभिनेत्री मंकी कॅपने चेहरा पूर्णपणे लपवून रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यावर शॉपिंग करताना दिसली. तुम्ही ओळखलं का हिला?
Oct 30, 2024, 09:59 AM ISTरक्त गोठवणाऱ्या थंडीत सारा अली खान केदारनाथाच्या दर्शनाला; PHOTO पाहून होईल तिथं पोहोचण्याची इच्छा
Sara Ali Khan Visits Kedarnath : अभिनेता सैफ अली खान याची लेक, सारा अली खान ही त्यापैकीच एक.
Oct 30, 2024, 09:29 AM IST
करीना कपूर 'या' 5 गोष्टींमुळे ठरते सर्वात आदर्श सावत्र आई
अभिनेता करीना कपूरने जेव्हा सैफशी लग्न केलं तेव्हा ती सावत्र आई म्हणून कशी असेल अशी चर्चा रंगली होती. याबाबत अनेकांच्या नकारात्मक कमेंट्सपण होत्या. पण करीनाच्या 'या' 5 गुणांमुळे ती वेगळी ठरते.
Sep 22, 2024, 11:48 AM ISTअनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष
7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
Sep 8, 2024, 01:32 PM IST