satara district

महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण

सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. 

Mar 9, 2024, 04:41 PM IST

महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार सातारा जिल्ह्याचे रुपडं; कोयना जलाशयाशी संबधित गुपिते कायद्यात मोठा बदल

कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोयना जलाशयाशी संबधित शासकीय गुपिते कायद्यात बदल करण्यात आला आहे. 

Oct 10, 2023, 06:18 PM IST

सातारा जिल्ह्यातील 'या' गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या; ग्रामस्थ भयभित

सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडुन काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या गावातील लोकांना प्रशासनाने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे. तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी शेल्टर तयार करून त्याठिकाणी ग्रामस्थांना राहण्याची विनंती प्रशासनाकडून केली जाते आहे.

Jul 23, 2023, 08:55 PM IST

Lockdown: या जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा

दूध संकलन केंद्रे फक्त दोन तास सुरु राहणार

May 22, 2021, 09:32 PM IST

सातारा जिल्ह्यात मोबाईल थिएटरची धूम

सध्या जमाना मल्टीप्लेक्सचा आहे. पण मल्टीप्लेक्सच्या काळातही साताऱ्यात एक अनोखा आणि हटके प्रयोग सुरू आहे.

Dec 26, 2019, 11:32 AM IST

प्रतापगड किल्ला ३५७ मशालींच्या प्रकाशाने उजळला

मावळ्यांचा पराक्रमाचा साक्षीदार असणारा, प्रतापगड किल्ला ३५७ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. 

Sep 23, 2017, 11:24 PM IST

सातारा जिल्ह्यातील वडुजमध्ये तरुणांकडून अनोखं आंदोलन

सार्वजनिक बांधकामांचं 52हजार खड्डे तर जिल्हा परिषदेचे 10 हजार खड्डे वडुज नगरपंचायत हद्दित आहेत. 

Sep 9, 2017, 03:10 PM IST

पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू

उंचावर फोटो काढताना, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे दिसून आलं आहे. 

Mar 19, 2017, 08:36 PM IST

कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं मानवंदना, संध्याकाळी मूळगावी अंत्यसंस्कार

साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.

Nov 18, 2015, 11:53 AM IST