SBIचा ग्राहकांना मोठा झटका; डेबिट कार्डसंबंधीत नवीन नियम जारी, 1 एप्रिलपासून लागू
Sbi Debit Card News: स्टेट बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डसंबंधी नियमांत बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
Mar 28, 2024, 01:17 PM ISTकर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले...
State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
Sep 17, 2023, 09:48 PM ISTSBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM ISTSBI Server Down : UPI, Net Banking सर्वकाही बंद; तुम्ही SBI चे खातेधारक आहात का?
SBI Server Down : देशातील बऱ्याच विश्वसनीय बँकांपैकी एक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना बऱ्याच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळं खातेधारकांवर ही वेळ ओढावली आहे.
Apr 3, 2023, 01:46 PM IST
SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती
State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.
Feb 24, 2023, 11:34 AM IST
SBI ग्राहकांसाठी खुशखबर; आता कोणत्याही शुल्काशिवाय करता येणार व्यवहार!
SBI : एबीआय ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधांच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात.
Sep 18, 2022, 04:04 PM ISTSBI देत आहे 25 लाख कर्ज तेही विना व्याज आणि हमीशिवाय! जाणून घ्या संपुर्ण माहिती
PM Nari Shakti Yojana : कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याआधी किंवा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला त्याची योग्य माहिती घेणे महत्त्वाचे असते. याबाबत अनेक यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनांबाबत दावे करत असतात.
Sep 12, 2022, 01:06 PM ISTFact Check: SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी; महत्त्वाचे नियम बदलल्यामुळे तुमच्यावरही थेट परिणाम?
एक महत्त्वाची माहिती असणारा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.
Aug 19, 2022, 03:31 PM IST
तुम्हालाही आलाय का हा SBI चा मेसेज, सावधान! बँकेकडून अलर्ट जारी
SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट! ही चूक करू नका नाहीतर पडेल महागात
Jun 21, 2022, 01:43 PM ISTVIDEO | '3 महिन्यांची गर्भवती महिला नोकरीसाठी अनफिट', या बँकेची नवीन गाइडलाईन्स
SBI Pregnant Lady Unfit for Job Said By SBI
Jan 29, 2022, 03:40 PM ISTSBI अलर्ट! बँकेचे इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सुविधा या दिवशी राहणार बंद
SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्विट केले आहे.
Dec 10, 2021, 07:16 PM ISTतुमच्या खात्यात कॅश डिपॉजिट केल्यावरही कापले जाणार पैसे, पण का? जाणून घ्या कारण
एकदा पैसे जमा केल्यानंतर खातेधारकाच्या खात्यातून 25 रुपये कापले जाणार आहेत.
Dec 10, 2021, 12:37 PM ISTयापैकी कोणताही नंबर शेअर करु नका आणि ही काळजी नक्की घ्या, SBIकडून ग्राहकांना अलर्ट
बँकेने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे.
Nov 20, 2021, 07:21 PM ISTbusiness ides : SBI कडून घरबसल्या 90 हजारांपर्यंत कमावण्याची संधी, फक्त हे काम करा
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आली आहे.
Nov 8, 2021, 08:40 PM ISTATM मधून पैसे काढण्याचा बदलला नियम, जाणून घ्या
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बदलेला हा नियम तुम्हाला माहीत आहे का?
Oct 27, 2021, 09:44 PM IST