शाळा शुल्कवाढीवर पुण्यात पालक आक्रमक, गोंधळात पाल्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा?
शाळा शुल्कावरून (school fee) पुण्यात (Pune) पालकांनी शाळेत गोंधळ घालत संताप व्यक्त केला.
Jun 21, 2021, 08:40 PM ISTशाळा शुल्क वाढीला असा चाप बसणार
शालेय शुल्क वाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं नवं पाऊल उचलले आहे. यापुढे फी वाढीविरोधात निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करता येणार आहे.
Mar 20, 2018, 09:48 PM IST