season

सहन करा.... बीएमसीचा मुंबईकरांना सल्ला

पाणी तुंबले तर मुंबईकरांनो सहन करा - बीएमसी

May 25, 2018, 10:15 PM IST

धोनीच्या चेन्नईचा विक्रम! कोणत्याच टीमला बनवता आलं नाही हे रेकॉर्ड

 हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये अंबाती रायडूचं शतक आणि शेन वॉटसनच्या अर्धशतकामुळे चेन्नईचा विजय झाला आहे.

May 14, 2018, 08:52 PM IST

उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे फायदे तुम्हाला चक्रावून टाकतील

उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे फायदे तुम्हाला चक्रावून टाकतील

Apr 27, 2018, 04:25 PM IST

उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे फायदे तुम्हाला चक्रावून टाकतील

उन्‍हाळयाच्‍या दिवसात येणाऱ्या या ताडगोळयांना, बाजारात चांगलीच मागणी असते.

Apr 27, 2018, 04:18 PM IST

अक्षय्य तृतीया आणि आंब्याचा सिझन

अक्षय्य तृतीया आणि आंब्याचा सिझन 

Apr 17, 2018, 11:35 PM IST

पीकपाणी | अहमदनगर | टरबूज पिकातून ४ लाखांच उत्पादन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 06:57 PM IST

कारगीलमध्ये आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान

लद्दाखच्या कारगिल शहरात, काल रात्री सर्वात जास्त थंडी होती. हे तापमान काल रात्री शून्यापेक्षाही खाली गेलं होतं.

Dec 16, 2017, 05:41 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी

Jan 5, 2017, 04:27 PM IST

विराट कोहली क्रिस गेलच्या रेकॉर्डचा केला चक्काचूर

रॉयल बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. आपल्याच संघात असलेल्या क्रिस गेलचा आयपीएल सीझनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचाही रेकॉर्ड त्यानं मोडीत काढलाय. 

May 17, 2016, 08:34 AM IST

उन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे

प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.

Apr 14, 2016, 09:19 AM IST

पावसाळा सुरू झाला तरी भाज्यांचे भाव कडाडलेलेच!

ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय. 

Jun 17, 2015, 11:32 PM IST