secreat

महेंद्र सिंह धोनीचं हे गुपीत कोणालाच कळलं नाही

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी याची ओळख आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात अनेक सामने भारताला जिंकून दिले आहे. धोनीची कॅप्टनसीची चर्चा क्रिकेट विश्वात असते. धोनी कधी कोणता निर्णय घेईल हे इतरांना ही कधीच माहित पडत नाही.

Feb 8, 2016, 12:26 PM IST