sesame seeds

एका व्यक्तीने दररोज किती तीळ खायला हवेत?

हिवाळ्यात तिळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तीळ हा गरम पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहतं. 

Jan 13, 2025, 06:40 PM IST

काळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार

आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..

Apr 8, 2024, 06:37 PM IST

Black Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..

 नियमितपणे  काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.

Jun 1, 2023, 06:05 PM IST

Makarsankranti 2023 : अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर तीळ रामबाण उपाय

health benefits of sesame seeds तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

Jan 5, 2023, 02:48 PM IST

शेतकऱ्यांनो श्रीमंत व्हायचयं, तर तिळाच्या पिकाची लागवड करा

शेतकऱ्यांसाठी आणखी एक पर्याय आहे ज्यातून ते चांगली कमाई करु शकतात.

Jul 22, 2022, 12:01 AM IST

हृदयविकारापासून ते अनेक आजारांवर तीळाचे सेवनाचे हे आहेत 5 जबरदस्त फायदे

तीळाचे सेवन अनेक आजारांवर फायदेशीर ठरेल. तिळाच्या बियांमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.

Nov 27, 2021, 11:37 PM IST

थंडीच्या दिवसांत तिळाचे असेही फायदे

दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे...

Jan 2, 2020, 03:21 PM IST

संक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात?जाणून घ्या वैज्ञानिक कारण

 

मुंबई : आपल्या भारतात प्रत्येक ऋतूनुसार खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळ आणि गूळाचे सेवन करतात. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का? थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तीळगूळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 

Jan 13, 2017, 09:59 AM IST