Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?
Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे.
Jul 4, 2023, 10:45 AM ISTShani Vakri 2023 : शनीच्या उलट्या चालीमुळे 5 राशींवर साडेसाती; आव्हानात्मक काळाला होईल सुरुवात
Shani Vakri 2023 : शनी देव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनीच्या उलटी चालमुळे काही राशींच्या लोकांना साडेसाती, धैय्याचं संकट कोसळणार आहे.
Jun 30, 2023, 12:44 PM ISTसाडेसातीचा फेरा आणि शनिदेवांचा वचक असताना कसा मिळवाल दिलासा, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय
Shani Sadesati Upay: शनिदेव कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी आल्याने आता जातकांना काय करू आणि काय नको असं झालं आहे. शनिदेव ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावत असल्याने काही चूक घडू नये असंच प्रत्येकाला वाटत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्र व्यक्तीला शनिदेव तसा त्रास देत नाहीत.
Jan 19, 2023, 07:15 PM ISTHanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा
Hanuman Chalisa Effects: रामायण काळापासून सप्तचिरंजीवी असलेले भगवान हनुमान पृथ्वीतलावर अस्तित्वात असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं जातं. कलियुगात हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास संकटातून मार्ग निघतो. यासाठी प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात भक्तगण मनोभावे पूजा करतात.
Jan 8, 2023, 01:19 PM ISTShani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ
Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो.
Dec 30, 2022, 01:26 PM ISTShani Dev : 30 वर्षांनंतर शनीबाबत मोठा योग , 'या' राशींच्या लोकांना फायदा तर यांना त्रास
Shani Dev : शनी ग्रह अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो आणि त्याचे राशीचक्र साधारण 30 वर्षांत पूर्ण होते. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे उलटफेर दिसून येत आहे.
Nov 18, 2022, 09:28 AM ISTShani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा
Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत.
Nov 14, 2022, 06:41 PM ISTShani Gochar 2023: शनिदेवांची पुढच्या वर्षात कोणावर असेल कृपा, गोचर कालावधी काय? जाणून घ्या
ज्योतिषांचं सर्व लक्ष शनि गोचराकडे (Shani Gochar) असतं. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. ज्या राशीत प्रवेश करतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर साडेसातीचा (Shani Sadesati) प्रभाव असतो. तर काही राशी अडीचकीच्या (Shani Adichki) प्रभावाखाली देखील येतात.
Nov 11, 2022, 04:03 PM IST