shankaracharya

शंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!

आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.

Jul 12, 2014, 09:08 AM IST

‘मांसाहारी होते साईबाबा’, शंकराचार्य पुन्हा वादात

शिर्डीचे साई बाबा मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींच्या विरोधात एका स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jun 27, 2014, 01:00 PM IST

साईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य

शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.

Jun 23, 2014, 04:42 PM IST

१ रूपये किलो तांदळामुळे लोक दारूच्या आहारी-शंकराचार्य

पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी छत्तीसगढ सरकारच्या एका रुपयात तांदूळ योजनेचा समाचार घेतला.

Mar 4, 2014, 09:42 PM IST

मोदींच्या प्रश्नावर शंकराचार्यांचं उत्तर - एक थोबाडीत!

नेहमीच इतरांना शांतीचा संदेश देणाऱ्या धार्मिक गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं एक वेगळंच रुप पत्रकारांसमोर आलंय.

Jan 23, 2014, 03:25 PM IST

पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातूनच बलात्कार- शंकराचार्य

पाश्चात्त्य जीवनशैलीमुळे देशात बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचं विधान पुरीच्या शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केलं आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचं देशावर झालेलं अतिक्रमण हेच बलात्कारांमागचं कारण आहे. या पाश्चात्त्य संस्कृतीने भारतीय पारंपरिक मूल्यं संपवली आहेत, असं शंकरार्यानं म्हटलं आहे.

Jan 17, 2013, 03:50 PM IST