मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
May 5, 2023, 11:46 AM ISTVideo | साहेबांशिवाय पर्याय नाही... ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
NCP party worker demanding Sharad Pawar withdraw his resignation
May 5, 2023, 10:55 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता
Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 07:59 AM ISTMaharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!
Sharad Pawar Autobiography: फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला, असं शरद पवार त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये (Lok Maze Sangati) म्हणतात.
May 4, 2023, 11:14 PM ISTBig News : राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्विस्ट; शरद पवारचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार?
शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.
May 4, 2023, 09:28 PM ISTChandrashekhar Bavankule | राष्ट्रवादीचा भाजपाशी संपर्क? बावनकुळेंचं मोठं विधान
BJP Chandrashekhar Bavankule on NCP
May 4, 2023, 08:20 PM ISTMaharashtra Politics | शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राजकीय बदलाच्या 5 शक्यता
What are the possibilities after Sharad Pawar retirement
May 4, 2023, 08:10 PM ISTUddhav Thackery on Pawar | "मी मुख्यमंत्री म्हणून..." शरद पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
Uddhav Thackery on Sharad Pawar comment over Chief Minister Lok Majhe Sangati
May 4, 2023, 08:05 PM ISTMaharashtra Politics: शरद पवार यांच्या पुस्तकातलं 'ते' वाक्य उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलं? मतभेद विकोपाला जाणार?
उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती काहीसा नापसंतीचा सूर लावणारी होती असही पवारांनी आपल्या पुस्तकात म्हंटले आहे. पवारांचा हाच पुस्तक बॉम्ब ठाकरे आणि राऊतांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे.
May 4, 2023, 08:03 PM ISTMaharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?
Sharad Pawar resignation: वस्ताद आपला एक डाव नेहमी राखून ठेवतो. आपला शिष्य ज्यावेळी वरचढ ठरतो, त्यावेळी वस्ताद आपला हा डाव टाकतो. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने झुकल्याने शरद पवार यांनी राजीनाम्याची रणनिती आखली का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
May 4, 2023, 08:01 PM ISTSharad Pawar : शरद पवारांची 63 वर्षांची राजकीय कारकिर्द; या 8 घटना ठरल्या लक्षवेधी
पवार सत्तेत असोत वा नसोत. राज्याच्या राजकारणात पवार फॅक्टरशिवाय पान हलत नाही. 1 मे 1960 पासून पवारांची रजकीय कारकिर्द सुरु झाली आणि त्याचदिवशी महाराष्ट्राचीही स्थापना झाली. एवढा प्रदीर्घ प्रवास असल्यामुळे पवारांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असला तरी राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर पवारांचा प्रभाव कायम राहणार हे नक्की.
May 4, 2023, 07:41 PM ISTMaharashtra Politics: अजित पवार सीमा रेषेवर... नारायण राणे यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर विलाप करणा-या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते कुंपणावर? पवारांचे पाय खेचणार? अजित पवार, विलाप करणा-या नेत्यांवर सामानतून निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.
May 4, 2023, 07:03 PM ISTशरद पवार यांच्या 63 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमधील 8 महत्वाचे प्रसंग
8 important events in Sharad Pawar's 63-year political career
May 4, 2023, 06:05 PM ISTशरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन का वाढलंय?
Why has Uddhav Thackeray tension increased due to Sharad Pawar's decision to resign
May 4, 2023, 05:45 PM ISTपवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही - उद्धव ठाकरे
Pawar's resignation will not crack the Mahavikas Aghadi Uddhav Thackeray
May 4, 2023, 05:30 PM IST