कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
Jan 25, 2025, 04:58 PM ISTOMG!!! 72 व्या वर्षी काय बॉडी; बॉलिवूडच्या 'या' विलनची बातच न्यारी!
Sharat Saxena: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता शरत सक्सेना यांची. आज त्यांचा वाढदिवस आहे. ते 72 वर्षांचे आहेत आणि सोबतच त्यांच्या बॉडी बिल्डिंगचीही अनेकदा चर्चा रंगताना दिसते. आज आपण त्यांच्या याच बॉडी बिल्डिंगविषयी जाणून घेणार आहोत.
Aug 17, 2023, 10:50 AM IST72 वर्षीय अभिनेत्याची बॉडी पाहून तुम्हीही म्हणाल सलमान खान-जॉन अब्राहमचं दुकान बंद
Sharat Saxena: आज बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीचे अभिनेते आहे जे आपल्या बॉडीसाठीही ओळखले जातात. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेते (Sharat Saxena Body) आहेत जे वयानं मोठे असले तरी त्यांची बॉडी पाहून हे भले भले अभिनेतेही फिके पडतील. त्यातील एक नावं आहे शरत सक्सेना.
May 5, 2023, 10:14 PM ISTबॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावावर खलनायक शरत सक्सेना यांचा धक्कादायक खुलासा
शरत सक्सेना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केलं.
Jul 15, 2021, 11:01 PM IST