shilpa shetty sister

केदारनाथ धामवरुन आल्यानंतर शमिता शेट्टी हॉस्पिटलमध्ये, 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, ऑपरेशनपूर्वीचा VIDEO शेअर करत म्हणाली...

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि त्यांची आई यांनी केदारनाथ आणि वैष्णदेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शमिता हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलेल्याचा एक व्हिडीओ बहीण शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट केला. 

May 15, 2024, 11:21 AM IST

अपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral

 काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. 

Oct 10, 2022, 08:11 PM IST

काय म्हणावं या फॅशनला...शिल्पा शेट्टीचा लूक पाहून आली उर्फी जावेदची आठवण

एक व्हिडीओ व्हायरल झालाय जो पाहून चाहत्यांकडून शिल्पाची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.

 

May 17, 2022, 01:50 PM IST

Bigg Boss संपल्यावर घरी परतलेल्या शमिताला शिल्पाने दिलं खास सरप्राईज

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टीने बिग बॉस ओटीटीमध्ये भाग घेतला 

Sep 20, 2021, 08:49 AM IST

जग विरोधात असताना बहिणीसाठी उभी राहिली शमिता

 'इतर लोक तुम्हाला कसे पाहतात, यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही'. 

Aug 7, 2021, 08:27 AM IST

Raj Kundra Case : 'बहिणीचा नवरा जेलमध्ये आणि ही... 'शमिता शेट्टी ट्रोल

राज कुंद्रा प्रकरणाचा कुटुंबियांवर होतोय परिणाम 

Aug 3, 2021, 12:16 PM IST

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची बहिण शमिता शेट्टीची भावुक पोस्ट

 राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अश्ली-ल फिल्म बनवण्यासाठी आणि स्ट्रीमिंग केल्याबद्दल अटक केलं आहे

Jul 29, 2021, 07:41 PM IST