shirdi sai baba

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?

Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का? 

Apr 16, 2024, 10:48 AM IST

शिर्डीच्या साई चरणी 75 लाखाच्या इमारतीचे अनोखे दान

Shirdi Sai Baba : साईबाबांच्या चरणी शाळेच्या इमारतीच्या स्वरुपात 75 लाखांचं दान अर्पण करण्यात आलंय.. बंगळुरुच्या माकम कुटुंबियांनी शिर्डीत शाळेची इमारत बांधून साईबाबांना दान केलीय.

Mar 4, 2024, 07:43 PM IST

आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Oct 11, 2023, 05:18 PM IST

Ram Navami 2023 : राम नवमी आणि शिर्डीच्या साईबाबांचा काय संबंध?

Shirdi Sai Baba Ram Navami Utsav : अनेकांना प्रश्न पडतो की रामनवमीला महाराष्ट्रातील शिर्डीच्या साई मंदिरात भक्तांची का गर्दी असते. रामनवमी आणि शिर्डीचे साई बाबा यांचा काय संबंध आहे?  (#JaiShreeRam)

Mar 29, 2023, 11:20 AM IST

Sai Baba Gold : शिर्डीच्या साईचरणी नवरत्न जडीत हार; किंमत ऐकून डोळे फिरतील

हैदराबाद येथील साईभक्त भूपाल कामेपल्ली आणि राजलक्ष्मी कामेपल्ली यांनी साई चरणी हा हार दान म्हणून अर्पण केला आहे.  310 ग्रॅम वजनाच्या या हाराची किंमत तब्बल 20 लाख रुपये आहे. नवरत्न जडीत हा सुवर्णहार हा अत्यंत मौल्यवान दागिना आहे.

Feb 12, 2023, 09:20 PM IST

साईभक्तांसाठी मोठी बातमी, तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून होणार सुटका...

शिर्डीत आल्यानंतर भाविकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार सर्व सुविधा, अत्याधुनिक दर्शनरांग आणि साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार

Dec 20, 2022, 09:39 AM IST

साईबाबाची तिजोरी भरली! 11 महिन्यात 398 कोटी 53 लाखांचे दान

श्री साईबाबा संस्थानच्या दान पेटीत मागील 11 महिन्यात 398 कोटी 53 लाख 31 हजार 500 अकरा रुपयांचे दान जमा झाले आहे. दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले आहे.

Nov 17, 2022, 04:00 PM IST

शिंदे फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; साई संस्थान विश्वस्त मंडळाबाबात मोठा निर्णय

नविन विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केल्या आहेत. या संदर्भातील प्रलंबित याचिकेचा निर्णय येईपर्यंत साई संस्थांनवर नवीन विश्वस्त नेमू नका असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Nov 4, 2022, 09:29 PM IST

Sai Baba : मंगळसूत्र मोडलं, लग्नात आलेले सर्व दागिने साईचरणी अर्पण

साईभक्त महिलेने एकूण 7 लाख रुपयांचा 15.300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईंच्या चरणी अर्पण केलाय. 

 

Oct 29, 2022, 07:24 PM IST

IRCTC ची भन्नाट ऑफर, स्वस्तात करा 'शिव-शनि- साई' यात्रा

स्वस्तात मस्त! IRCTC ची भन्नाट ऑफर, पाच दिवसात फिरा तीन देवस्थाने

Sep 17, 2022, 07:16 PM IST

साईंच्या घोषणेने दुमदुमली साई"पंढरी"; शिर्डीकरांनी जागविला १११ वर्षानंतर पुन्हा तो इतिहास

गेली दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेली शिर्डी परिक्रमा आज काढण्यात आली. या परिक्रमेसाठी शिर्डीसह बाहेरील हजारो भक्त शिर्डीत दाखल झाले होते.

Mar 13, 2022, 04:54 PM IST

त्यांना वाटलं, हे आरबीआय करु शकत नाही, ते साईबाबा करतील म्हणून...

त्यांना वाटलं....रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कारवाई करेल, पण साईबाबा तर चमत्कारच करतील...म्हणून साईचरणी त्यांनी...

Feb 4, 2022, 05:54 PM IST