shisvena

'दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार', म्हणणाऱ्या संजय शिरसाटांचा दुसऱ्या दिवशीच यु-टर्न, म्हणतात, 'मी तर...'

Sanjay Shirsat on Shivsena: दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी गरज पडल्यास आम्ही प्रयत्न करू असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं

Feb 1, 2025, 06:15 PM IST

'मला म्हणतात ताईंच्या मंत्रिपदात लुडबूड करु नका,' भरत गोगावलेंचं आदिती तटकरेंसमोर जाहीर विधान; 'पुढच्या वेळी...'

आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते घ्या. मात्र आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) मंत्रिपदात लुडबुड करू नका, अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी रायगडमध्ये (Raigad) केली. 

 

Sep 22, 2024, 06:56 PM IST

'सीबीआय चौकशी करा', नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूंनंतर उद्धव ठाकरेंची मोठी मागणी, म्हणाले 'खेकड्यांच्या हाती...'

नांदेडमध्ये 8 दिवसांत 89 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आरोग्य यंत्रणेची दुरावस्था चव्हाट्यावर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर संताप व्यक्त केला असून या सरकारला घऱी बसवलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

 

Oct 6, 2023, 01:07 PM IST

भाजप खासदार गिरीष बापट यांनी राष्ट्रवादीला म्हटलं 'छोटा पक्ष', तर शिवसेनेला काय म्हटलं पाहा

'भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते'

Jun 21, 2021, 03:20 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते. 

Sep 18, 2019, 02:49 PM IST