shivali parab

Shivali Parab 'या' अभिनेत्यासोबत गेली डेटवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'माझ्या निब्बाबरोबर...',

Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab On Date : शिवाली परबनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डेटवर गेल्याचे एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. इतकंच नाही तर तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती एका लोकप्रिय मराठी कलाकारासोबत डेटवर गेल्याचे समोर आले आहे. 

Apr 6, 2023, 11:17 AM IST

मराठी अभिनेत्रीचा कमनीय बांधा अन् पदर चर्चेत! Photographer चं नाव पाहून व्हाल थक्क

Marathi Actress Saree Photos Goes Viral: सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून एका नावाजलेल्या कार्यक्रमामुळे चांगलाच प्रसिद्धी मिळाली आहे.

Mar 28, 2023, 03:11 PM IST

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा 'तो' Video आला समोर... प्रेक्षक हैराण

शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

Nov 15, 2022, 09:35 PM IST