शिवनेरीच्या पायथ्याशी अपघात; अमोल कोल्हे, जयंत पाटील थोडक्यात बचावले.. नेमकं काय घडलं?
Shivneri Accident: छत्रपती शिवरायांचा पुतळा उंचावर असल्याने क्रेनच्या सहाय्याने हे नेते उंचावर चढले होते. दरम्यान क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्याची ट्रॉली कलंडली.
Aug 9, 2024, 10:34 AM IST