shivratri 2024

भगवान शंकराचे माता-पिता कोण होते? तुम्हाला माहितेय का?

काल ब्रम्हा, अर्थात काल सदाशिव आमचे पिता असल्याचेही त्यांनी सांगितल्याचा उल्लेख पुराणात आहे.यासंदर्भात पुराणात आणखी एक कथेनुसार, विष्णू सांगतात, मी तुमचा पिता आहे. कारण माझ्या नाभीतील कमळातून तुम्ही उत्पन्न झाला आहात. ब्रम्हा-विष्णूचा हा वाद सुरु असताना सदाशिव तेथे पोहोचतात आणि सांगतात, तुम्हा दोघांची उत्पत्ती माझ्यातून झाली आणि शंकरालाही मी जन्म दिलाय.

Jul 22, 2024, 09:38 AM IST

भस्म म्हणजे काय? महादेवाला का प्रिय आहे भस्म? फायदे जाणून व्हाल अवाक्

Mahashivratri 2024 Bhashm Benefits: हिंदू धर्मात पवित्र भस्म हे कपाळावर लावणं अतिशय शुभ मानले जातं. भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. हे भस्म कपाळावर लावल्याने होणार फायदे जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. 

Mar 6, 2024, 12:12 PM IST

Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?

Panchak 2024 March : दर महिन्यात येणाऱ्या पंचक काळात 5 दिवस शुभ कार्य करण्यात येतं नाही. मार्च महिन्यात महाशिवरात्री या शुभ उत्सवाच्या दिवशी पंचक सुरु होणार आहे. अशात महाशिवरात्रीची पूजा करायची की नाही?

 

Mar 6, 2024, 10:27 AM IST

शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती

Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. 

Mar 5, 2024, 04:41 PM IST

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय

Shiva Damru Benefit in Marathi : डमरू हे भगवान महादेवाचं आवडतं वाद्य मानलं जातं. आनंदी नृत्य असो किंवा क्रोध असो भगवान शिव कायम डमरु घेऊन नाचतात. या डमरुमध्ये विशेष अशी शक्ती असून वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Mar 5, 2024, 03:15 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी

Mahashivratri 2024 : महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे. 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या. त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या.

Mar 4, 2024, 01:59 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला 4 शुभ संयोग! 'या' राशीच्या लोकांवर बरसणार भगवान भोलेनाथाची कृपा

Mahashivratri 2024 : अख्खा देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. यंदाच्या महाशिवरात्री अतिशय खास असून यादिवशी 4 शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे महाशिवरात्री काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. 

Feb 17, 2024, 02:59 PM IST