शिवसेनेत सर्वात मोठे संघटनात्मक फेरबदल; सर्व कार्यकारिणी बरखास्त
ShivSena To Suspend All Working Committee
Jan 14, 2025, 11:35 AM ISTमंत्रिपद अडीच वर्षांसाठी असेल; शिवसेना मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं
Shiv Sena Get Affidavit From Ministers
Dec 16, 2024, 01:00 PM ISTशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी
Shiv Sena Hearing On Petition File On 26th April
Apr 16, 2024, 03:35 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTShivsena News | ... त्यांनी बापही बदलले; विनायक राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
Vinayak Raut Statement On Shinde Group shivsena news
Feb 20, 2023, 03:00 PM ISTShivsena News | सत्तेवर कोणी राहायचं हे जनता ठरवते; विरोधकांना संजय राऊतांचं आव्हान
Sanjay Raut Press Conferance Shivsena News
Feb 20, 2023, 02:50 PM ISTMaharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती...
Feb 20, 2023, 07:29 AM IST
Eknath Shinde : "काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेलं धनुष्यबाण आम्ही सोडवलं, आम्ही चोर तर तुम्ही..."
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलंय.
Feb 17, 2023, 10:00 PM ISTMaharastra Politics: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार, Uddhav Thackeray यांची घोषणा!
Shiv sena News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray ) यावेळी केली आहे.
Feb 17, 2023, 08:51 PM ISTShiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTShinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
Jan 10, 2023, 05:46 PM ISTआमदार राजन साळवी शिंदे गटाच्या मार्गावर?, पाहा काय म्हणाले ते...
Rajan Salvi on Shinde group entry : शिवसेना पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी काँग्रेसचे अविनाश लाड यांची भेट घेतल्याने साळवी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
Oct 12, 2022, 01:37 PM ISTAndheri by election : शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव, राजीनामा प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार!
Andheri By Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यावर शिंदे गटाकडून ( Shinde group) दबाब आणण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Oct 12, 2022, 12:37 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या 'शिवसेने'चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नाव
निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी दिली नावं
Oct 10, 2022, 07:43 PM ISTमोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख... वाचा काय आहेत नावं
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव
Oct 10, 2022, 01:40 PM IST