नालेसफाईच्या पैशांवर 'यांनी' मारला डल्ला, किरीट सोमैया यांचा हा नवा आरोप
पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाई कामात होणाऱ्या भ्रष्टाचारात एका पक्षाच्या प्रमुख नेत्याचा हात आहे. तर, भ्रष्टाचारात 'त्यांनी' भुजबळांनाही मागे टाकलंय, अशी टीका किरीट सोमैया यांनी केलीय.
Mar 5, 2022, 06:09 PM ISTदिशा सालियन प्रकरणावर राणे पुन्हा म्हणाले... त्यांनी तर...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आज पुन्हा शिवसेनेला गर्भित इशारा दिलाय.
Mar 1, 2022, 05:50 PM IST
नारायण राणे म्हणतात, तो पक्ष तर विकासाचा विरोधक
अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांमुळे रोजगार मिळतोय. कर मिळतोय. त्यातून हे राज्य चालतंय, अशी टीका नारायण राणे यांनी केलीय.
Mar 1, 2022, 04:27 PM IST
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी संपली; पुढे काय ? जाणून घ्या
शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील निवासस्थानी आयकर विभागाची सुरु असलेली चौकशी संपलीय. शुक्रवार सकाळपासून आयकर विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते.
Feb 28, 2022, 12:14 PM IST
इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच, बाकी राज्यात आलबेल - संजय राऊत
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आजही आयकर विभागाने छापा घातला. सतत तीन दिवस ही छापेमारी सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय.
Feb 27, 2022, 11:43 AM ISTकमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार
भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह तीन नगरसेवकांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आपल्या हाती शिवबंधन बांधले.
Feb 25, 2022, 09:40 PM ISTयोगींच्या उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरेंनी दिला "आवाज", म्हणाले.. माजी मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ३९ जागा लढवीत आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आणि अन्य नेते उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेत.
Feb 24, 2022, 06:09 PM ISTमहापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले हे आदेश
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
Feb 21, 2022, 07:32 PM ISTबंगल्यावर कारवाई तरीही राणेंचं शिवसेनेला डिवचनं सुरूच... ट्विट करून म्हणाले
महापालिकेचे कर्मचारी नारायण राणे यांच्या 'अधिश' बंगल्यावर कारवाई करत होते. त्याचवेळी राणे यांनी एक ट्विट करून शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.
Feb 21, 2022, 02:23 PM ISTतीन पैशांच्या तमाशाची राज्य महिला आयोगाने दखल घ्यावी - महापौर
दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतरही राजकारण केले जातंय. भाजप नेत्यांकडून महिलांचे सतत हनन होत आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावी.
Feb 19, 2022, 04:18 PM ISTईडी, सीबीआय मागे लावा पण, 'रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है'; राऊतांच आव्हान
भाजपने ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून त्यांना खंडणीखोर बनविले आहे.
Feb 19, 2022, 03:20 PM ISTनितेश राणे म्हणतात 'शेंबड्या मुलासारखं', नेमकी कुणावर केलीय टीका?
राणे कुटुंबीय असो, किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस... जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय.
Feb 18, 2022, 08:25 PM ISTभाजपला 'सर्वोच्च' दणका; याचिका फेटाळली
महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. मुंबईतील भाजप नेत्यांनी ही याचिका दाखल केली होती.
Feb 18, 2022, 02:07 PM ISTआदित्य ठाकरेही उतरले मैदानात, म्हणाले मॅच सुरू केलीय, पुढे..
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या या रणांगणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उतरले आहेत.
Feb 17, 2022, 07:55 PM ISTआताची मोठी बातमी : शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज दुपारी निधन झाले.
Feb 17, 2022, 05:13 PM IST