shradha mishra

झी टीव्हीच्या 'सा रे गा मा पा'च्या फायनलिस्ट श्रद्धा मिश्रा आणि पार्वती मिनाक्षी यांनी युकेमध्ये केलं परफॉर्म

श्रद्धा मिश्रा आणि पार्वती मीनाक्षी यांनी जागतिक व्यासपीठावरावर आपल्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि भारतीय उच्चायुक्तालयासोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला

 

Feb 4, 2025, 09:01 PM IST