अंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी
टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....
Feb 3, 2018, 08:16 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया
भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Feb 3, 2018, 04:49 PM ISTINDvPAK: शुभमनच्या शतकावर वडील खुश, ‘मुलाने देशाची मान उंचावली’
टीम इंडियाचा विजय निश्चित झालाय. शुभमन गिलच्या रेकॉर्ड ब्रेक शतकामुळे लगावत पाकिस्तानसमोर विशाल २७२ रन्सचं टार्गेट दिलं होतं.
Jan 30, 2018, 09:03 AM IST